नथुराम गोडसे देशभक्त होता ! – उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत
रावत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. रावत म्हणाले की, राहुल गांधी यांची विचारसरणी केवळ गांधी आडनावाने गांधीवादी होत नाही.
रावत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. रावत म्हणाले की, राहुल गांधी यांची विचारसरणी केवळ गांधी आडनावाने गांधीवादी होत नाही.
गोव्यापर्यंत ‘डार्क वेब’द्वारे पोचलेले अमली पदार्थांचे जाळे म्हणजे पोलिसांसमोर एक आव्हान आहे. ही टोळी अमली पदार्थांची तस्करी कुरियर आणि टपाल सेवेतून करत होती. सामाजिक माध्यमांचा वापर करून ‘डार्कवेब’द्वारे तस्करी करण्यात येत होती.
नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय भाषांना प्राधान्य देण्यात आलेले असतांना गोव्यामध्ये भारतीय भाषांवर अन्याय का ? विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना भाषेद्वारे मिळत असते; मग हा निर्णय धोरणाच्या विरोधात आहे.
बांगलादेशी घुसखोरांनी पोखरलेला भारत ! सरकारने अशा लोकांना न पोसता नागरिकत्व नोंदणी कायदा लवकरात लवकर कार्यवाहीत आणून अशांना देशातून हाकलून लावावे !
पोर्तुगिजांनी मंदिरे उद्ध्वस्त केल्यानंतर त्यांनी केलेल्या पंचनाम्यामध्ये तोडण्यात आलेल्या सर्व मंदिरांची माहिती आहे. त्याच्या अभ्यासासाठी मुदतवाढ मागितली आहे.
‘निवडणुका राजकारणी आणि जनता यांना स्वार्थ शिकवतात, तर साधना सर्वस्वाचा त्याग शिकवते. यामुळे भारतात पूर्वी निवडणुका नव्हत्या, तर सर्वजण साधना करायचे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कुणीतरी भ्रमणभाषवर काहीतरी संदेश पाठवला. तो चुकीचा असेल; पण त्यासाठी रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरूप देणे, हे योग्य नाही. सत्ताधारी पक्ष या घटनांना प्रोत्साहित करतो, अशी टीका शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारवर केली.
विद्यापिठात असे होणे अशोभनीय आहे ! संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !
‘हिंदु आतंकवाद’ असा शब्दप्रयोग करून मुसलमानांची एकगठ्ठा मते मिळवू पहाणारे राजकारणी समाजासाठी धोकादायक !
छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले ‘स्वराज्य’, म्हणजे एखादा राजकीय पक्ष काढण्यासारखे नव्हते, तर त्यामध्ये ‘सर्वसामान्यांपासून प्रत्येक स्तरावरच्या व्यक्तीला आपले वाटेल’, असे प्रजेचे ते राज्य होते आणि ते ज्या परिस्थितीमधून उभे राहिले, त्याला ‘एका नव्या युगाचा आरंभ’ असे म्हटले गेले.