
देहराडून (उत्तराखंड) – गांधीजींची हत्या हे वेगळे सूत्र आहे. मी गोडसे याला जेवढे ओळखले आणि वाचले आहे, तोसुद्धा देशभक्त होता. गांधीजींची हत्या आम्हाला मान्य नाही, असे विधान उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते त्रिवेंद्रसिंह रावत यांनी केले आहे.
उत्तराखंड के पूर्व CM त्रिवेंद्र सिंह रावत ने नाथूराम गोडसे को लेकर दिया बयान
त्रिवेंद्र सिंह रावत ने नाथूराम गोडसे को बताया देशभक्त #Uttarakhand #TrivendraSinghRawat #NathuramGodse pic.twitter.com/tSMFgOGVv8
— News18 Uttar Pradesh (@News18UP) June 8, 2023
१. रावत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. रावत म्हणाले की, राहुल गांधी यांची विचारसरणी केवळ गांधी आडनावाने गांधीवादी होत नाही. ते केवळ बोलतात. त्यांच्या प्रयत्नांचा पक्षाला कोणताच लाभ होणार नाही आणि लवकरच काँग्रेस भूतकाळातील गोष्ट होईल.
२. राहुल गांधी यांनी अमेरिकेतून भारतातील स्थिती पाहून टीका केल्यावरून रावत म्हणाले, राहुल गांधी त्यांच्या पक्षाची वाईट अवस्था पाहून हताश होऊन बोलत आहेत. ते मानसिक तणावाखाली बोलत आहेत. मानसिक तणावातून जात असलेल्या व्यक्तीला जनता स्वीकारणार नाही.
मुंबईत विधी प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी घेतला लाभ !
बेंगळुरू (कर्नाटक) येथे पोलीस निरीक्षकाने गुंडांसमवेत मिळून तरुणांकडून लुटले २० लाख रुपये !
Telegram App Ban : ‘टेलिग्राम’ ॲपवरील तात्पुरती बंदी कायम ! – देहली उच्च न्यायालय
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांतरांच्या घटनांमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली
विशेष अन्वेषण पथक सत्य-असत्याचा उलगडा करेल ! – Yogi Adityanath
Filmmaker Imtiaz Ali : चित्रपट निर्माते इम्तियाज अली यांची ‘राधा-कृष्ण’ यांच्यावर चित्रपट बनवण्याची इच्छा !