सोलापूर येथे श्री हिंगुलांबिकादेवीची प्रतिष्‍ठापना !

श्री. किशोर कटारे पुढे म्‍हणाले, ‘‘कर्नाटक येथे (कृष्‍णकंडीकेमध्‍ये) वेदोक्‍त पद्धतीने १६ कलांनी पूर्ण अशी नवी मूर्ती बनवण्‍यात आली आहे; मात्र तिचे मूळ स्‍वरूप कायम ठेवण्‍यात आले आहे.”

भविष्‍यात भारतातही असे झाल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !

इराणमधील मौलाना दौलाबी याने दावा केला आहे की, इराणमध्‍ये ७५ सहस्रांपैकी ५० सहस्र मशिदी बंद झाल्‍या आहेत. नमाजपठण करणार्‍यांच्‍या संख्‍येतही घट होत आहे.  इस्‍लामप्रती आवड अल्‍प होऊ लागल्‍याने मशिदी बंद होत आहेत.

मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर पुन्‍हा भक्‍तांच्‍या कह्यात द्या !

मंदिरात होणार्‍या भ्रष्‍टाचाराकडे दुर्लक्ष करणार्‍यांना कठोर शिक्षा कधी होणार ? हे सरकारने सांगावे !

सिकंदर एक सिकंदर आहे, तर चंद्रगुप्‍त हा सवाई सिकंदर आहे !

सिकंदराला त्‍याच्‍या वडिलांनी आधीच मिळवलेल्‍या प्रबळ राज्‍याचे आणि सैन्‍याचे उदंड भांडवल लाभले होते. त्‍या आधारावर स्‍वतःच्‍या पराक्रमाने त्‍याने ग्रीकांचे साम्राज्‍य उभारले. चंद्रगुप्‍ताला असा कोणताही आधार नव्‍हता.

मंदिरातील वस्त्रसंहिता आणि गदारोळ !

‘मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता असणे, हा धर्माचरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे’, हे लक्षात घेऊन हिंदूंनी या वस्त्रसंहितेचे स्वागत करावे आणि मंदिरांमध्ये अधिकाधिक सात्त्विक कपडे घालण्याला प्राधान्य द्यावे. त्यामुळे त्यांच्यावर देवतांची कृपा होईल आणि लवकरच हिंदु राष्ट्र साकार होईल.’

इयत्ता चौथीनंतरही छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकवला जावा, हे प्रशासनाला स्वतःला का कळत नाही ?

शालेय जीवनात इयत्ता चौथीनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकवला जात नाही. त्यामुळे पुढच्या पिढीला शिवाजी महाराज कळत नाहीत. इतिहास विसरलो, तर आजच्या तरुणांना स्वतःचे भविष्य निर्माण करणे कठीण होईल.

कच्चे तेल खाणे चुकीचे

‘कच्चे खाद्य तेल अग्नी (पचनशक्ती) मंद करणारे असते. असे तेल नियमित खाल्ल्याने तोंड येणे, पित्ताचा त्रास होणे, अंगावर पुरळ येणे, असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे चटणीवर किंवा भातावर कच्चे तेल घालून खाऊ नये.

गायीवर बलात्‍कार करणार्‍याला कठोर शिक्षा करण्‍याची मागणी का करावी लागते ? प्रशासनाला कळत नाही का ?

छत्तीसगड राज्‍यातील भिलाई पोलीस ठाण्‍याच्‍या क्षेत्रात येणार्‍या जामूल येथील एका गायीवर अत्‍याचार करून पसार झालेला आरोपी हसन खान याला गोंदिया पोलिसांनी अटक केली.

अर्पणदात्‍यांनो, गुरुपौर्णिमेच्‍या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्‍या !

३.७.२०२३ या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍याचा हा दिवस शिष्‍यासाठी अविस्‍मरणीय असतो. या दिवशी गुरूंचा कृपाशीर्वाद आणि त्‍यांच्‍याकडून प्रक्षेपित होणारे शब्‍दातीत ज्ञान नेहमीच्‍या तुलनेत सहस्रपटींनी अधिक कार्यरत असते.

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयात नृत्‍यकलाकार नृत्‍याच्‍या माध्‍यमातून देवाला अनुभवण्‍याचा प्रयत्न करतात ! – डॉ. सहना भट, संस्‍थापिका ‘नाट्यांजली कला केंद्र’, हुब्‍बळ्ळी, कर्नाटक

हुब्‍बळ्ळी, कर्नाटक येथील ‘नाट्यांजली कला केंद्रा’च्‍या संस्‍थापिका डॉ. सहना भट (भरतनाट्यम् नृत्‍यांगना) यांनी वर्ष २०२२ मध्‍ये महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाला भेट दिली होती.