कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा खरा चेहरा उघड !

म्हशींची सर्रास कत्तल केली जाते; मग गायींची का नाही ?, असा संतापजनक प्रश्न कर्नाटकमधील नवनिर्वाचित काँग्रेस सरकारमधील पशूसंवर्धन मंत्री के. व्यंकटेश यांनी उपस्थित केला.

अमरावती जिल्ह्यात विविध ठिकाणी शिवराज्याभिषेक दिन साजरा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ जून या दिवशी अमरावती जिल्ह्यातील नवाथे प्लॉट, देऊरवाडा आणि दर्यापूर येथे ३५० वा  शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

ओडिशातील अपघातग्रस्तांना रा.स्व. संघ आणि बजरंग दल यांच्याकडून साहाय्य

किती इस्लामी आणि ख्रिस्ती संघटना अशा प्रकारचे कार्य करतात ? हिंदूंच्या  या संघटनांवर बंदीची मागणी करणार्‍या किती राजकीय पक्षांचे कार्यकर्ते साहाय्यासाठी धावून आले, हेही त्यांनी सांगायला हवे !

२ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून देण्याच्या आमिषाने तरुणास ६ लाखांचा गंडा !

जनतेचे रक्षण करणार्‍या पोलिसांनीच जनतेला लुटावे, यासारखी लज्जास्पद गोष्ट कोणती  ? असे पोलीस अधिकारी पोलीस विभागाला कलंकच असल्याने सरकारने त्यांना बडतर्फ करून कायद्यानुसार कठोर शिक्षा केली पाहिजे !

नंदुरबार येथे रणरागिणी शाखेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा !

२ जून या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने ३५० वा शिवराज्याभिषेक दिन करण्यात आला.

इयत्ता १० वीच्या परीक्षेतील साधक विद्यार्थ्यांचे सुयश !

१. नवीन पनवेल येथील कु. सिद्धार्थ मच्छिंद्र पवार याला ९१.२० टक्के गुण मिळाले आहेत. सनातनची सात्त्विक उत्पादने तो संबंधितांपर्यंत वेळेत पोचवतो. तो ग्रंथ प्रदर्शनाच्या सेवेमध्ये प्रासंगिक सहभागी होतो. अभ्यासाला बसण्यापूर्वी तो कुलदेवतेचा नामजप करत असे. २. ठाणे येथील कु. श्रावणी कैलास पेंडभाजे हिला ९१.८० टक्के, तर मुंबई येथील कु. चैताली दीपक राणे हिला ९९.४० टक्के … Read more

मी सेवानिवृत्त होईपर्यंत रामजन्मभूमीविषयीची सुनावणी टाळण्यासाठी माझ्यावर प्रचंड दबाव होता !

जर मी ३० सप्टेंबर २०१० या दिवशी निर्णय सुनावला नसता, तर पुढील २०० वर्षे या प्रकरणावर सुनावणी झाली नसती, अशी धक्कादायक माहिती अलाहाबाद उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल यांनी दिली.

हिंदु मुलींची हत्या करणार्‍या लव्ह जिहाद्यांना फासावर चढवा ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

देहलीतील ‘साक्षी’ आणि झारखंडमधील ‘अनुराधा’ प्रकरणात दोषी लव्ह जिहाद्यांना तात्काळ फासावर चढवा, तसेच देशभरात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ४ जून या दिवशी झालेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’…

उष्णतेच्या लाटेमुळे नवी मुंबईतील शाळा १५ जूननंतर चालू करण्याची मागणी !

या निवेदनात त्यांनी ‘नवी मुंबईतील सर्व बोर्डाच्या शाळा १५ जूननंतर चालू करण्याच्या आदेशाचे पालन न करणार्‍या शाळांवर कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे.

अश्वमेध यज्ञ हा व्यक्तीसह राष्ट्र निर्माणासाठी ! – रमेश बैस, राज्यपाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विश्वगुरु करण्याचा संकल्प केला आहे. विश्व कल्याणासाठी हा यज्ञ आहे. भारताला बळकट बनवून हे ‘हिंदु राष्ट्र बनावे’ असे गायत्री परिवाराचे प.पू. गुरुदेवांचे स्वप्न होते.