नवी मुंबई – नवी मुंबईसह मुंबईत उन्हाचा तडाखा कायम असल्याने मुलांना उष्माघाताचा त्रास होऊ नये, यासाठी येथील सर्व मंडळांच्या (बोर्ड) शाळा १५ जूननंतर चालू करण्याची मागणी शिवसेनेचे सानपाडा विभागप्रमुख शिरीश पाटील यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी ‘नवी मुंबईतील सर्व बोर्डाच्या शाळा १५ जूननंतर चालू करण्याच्या आदेशाचे पालन न करणार्या शाळांवर कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > उष्णतेच्या लाटेमुळे नवी मुंबईतील शाळा १५ जूननंतर चालू करण्याची मागणी !
उष्णतेच्या लाटेमुळे नवी मुंबईतील शाळा १५ जूननंतर चालू करण्याची मागणी !
नूतन लेख
छत्रपती संभाजीनगर येथे गणेशोत्सव मंडळांचा धार्मिक देखाव्यांवर भर !
पट्टेरी वाघाचे कातडे आणि नखांची तस्करी करणार्या महाबळेश्वरच्या ३ जणांना अटक
पुणे येथे गणेशोत्सवाच्या गर्दीत भ्रमणभाष चोरट्यास अटक !
दगडूशेठ ट्रस्टने ब्राह्मणभोजन घातल्याने आव्हाडांना पोटशूळ !
श्री सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त मंडळाच्या कार्यकारी अधिकारी पदावर वीणा मोरे-पाटील !
मोरबे धरण १०० टक्के भरले !