आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी ‘ईडी’कडून दोघांवर आरोपपत्र प्रविष्ट
साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांना ‘ईडी’ने अटक केली आहे. आरोपपत्रात अनिल परब यांच्या सहभागाचा वारंवार उल्लेख आहे!
साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांना ‘ईडी’ने अटक केली आहे. आरोपपत्रात अनिल परब यांच्या सहभागाचा वारंवार उल्लेख आहे!
अंत्ययात्रेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इतरही शिवसैनिक उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून महाडेश्वर यांची प्रकृती ठीक नव्हती. ते मूळचे सिंधुदुर्ग येथील होते.
७०० जणांना बनावट प्रमाणपत्र देईपर्यंत याचा सुगावा न लागणे प्रशासनाला लज्जास्पद ! असे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाकडे कुठली व्यवस्था आहे का ?
अतिक्रमण हटवण्याच्या जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली !
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने हिंदुद्वेष्ट्यांवर कारवाई होईल, याची शाश्वती देता येत नाही !
‘द केरल स्टोरी’ला विरोध करणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
युक्रेन हा पाश्चिमात्य देशांचा गुलाम बनला आहे, अशा शब्दांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर टीका केली. रशियाची राजधानी मॉस्को येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘विजय दिवस परेड’निमित्त देशवासियांना संबोधित करतांना ते बोलत होते.
चीनकडून भारतात सातत्याने अशा प्रकारची कुरघोडी करण्यात येते. ती पहाता भारताने चिनी राजदूतांची केवळ हकालपट्टी करणे नव्हे, तर चीनशी सर्व प्रकारचे संबंध तोडणे देशहिताचे आहे ! भारत कॅनडाकडून बोध घेणार का ?
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ९ मे या दिवशी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आली. इम्रान खान २ प्रकरणात जामिनासाठी उच्च न्यायालयात आले असतांना त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
केरळमधील ‘लव्ह जिहाद’ची भीषणता आणि जिहादी आतंकवादाचे षड्यंत्र उघड करणार्या ‘द केरल स्टोरी’ चित्रपटानंतर अनेक पीडित तरुणी पुढे येऊन त्यांच्या संदर्भात घडलेल्या घटनांची माहिती देऊ लागल्या आहेत.