हिंदू संघटनांकडून पोलिसांत तक्रार प्रविष्ट

भरतपूर (राजस्थान) – येथील न्यायालयाजवळील एका चौकात १४ एप्रिल या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हिंदूंच्या देवतांचा अवमान करण्यात आल्याचे आता समोर आले आहे. याविषयी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्य केल्यानंतर पोलिसांनी चौकशी चालू केली आहे.
या कार्यक्रमात एका तरुणीने भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली होती. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर हिंदु संघटनांनी कारवाईची मागणी केली.
संपादकीय भूमिकाराजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने हिंदुद्वेष्ट्यांवर कारवाई होईल, याची शाश्वती देता येत नाही ! |
मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)