केरळमध्ये ‘लव्ह जिहाद’चे आणखी एक प्रकरण उजेडात !
थिरूवनंतपूरम् – केरळच्या कोळीकोड जिल्ह्यामध्ये ‘लव्ह जिहाद’चे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. या ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या बेल्ला नावाच्या हिंदु तरुणीने सांगितले, ‘शाहजहान नावाच्या माझ्या बालपणीच्या मुसलमान मित्राने माझे धर्मांतर केले आणि नंतर माझ्याशी विवाह केला. काही कालावधीनंतर जेव्हा मी बाळाला जन्म दिला, तेव्हा मला समजले की, शाहजहानची मी पहिली पत्नी नसून चौथी पत्नी आहे. त्यानंतर शाहजहानने माझा छळ केला आणि तो माझ्यापासून लांब राहू लागला.’
पीडित तरुणीने सांगितले, ‘शाहजहानने मला इस्लामी जीवनशैली आणि धर्म शिकण्यासाठी प्रशिक्षण केंद्रात पाठवले. तिथे आधीच ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या माझ्यासारख्या २० पीडित मुली होत्या.’
संपादकीय भूमिका‘द केरल स्टोरी’ला विरोध करणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? |
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !