देशाला सश्रद्ध हिंदूंची आवश्यकता ! – श्री. शरद पोंक्षे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ

जगात निधर्मी असे काही नसून धर्म आणि अधर्म असे दोनच भाग अस्तित्वात आहेत. रामायण, महाभारत घराघरांत वाचले गेले पाहिजे. देशाला सश्रद्ध हिंदूंची आवश्यकता आहे- हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद पोंक्षे

(म्हणे) ‘बौद्ध मंदिर तोडून तिरुपती मंदिराची निर्मिती झाली आहे !’ – कर्नाटकातील अभिनेते चेतन

साम्यवाद्यांनी लिहिलेल्या खोट्या इतिहासाचे वाचन करून भ्रमित झालेले अभिनेते चेतन ! हिंदु राजांना ‘आक्रमणकर्ते’ रंगवून हिंदूंचा गौरवशाली इतिहास नाकारणारे चेतन यांना हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करावा !

निवृत्तीवेतन एकटेच वापरता म्हणून मुलाकडून वडिलांना पट्टा आणि काठी यांनी मारहाण !

जन्मदात्यालाच मारहाण करणारी मुले हे नैतिकता रसातळाला गेल्याचे उदाहरण आहे. समाजाला धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता यातून लक्षात येते.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कर्नाटकातील काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी श्रीराम मंदिरात जाऊन केली पूजा !

श्रीरामाचे अस्तित्व नाकारणार्‍या काँग्रेसींना निवडणुकीच्या वेळी मात्र भगवान श्रीराम आठवतो, हे लक्षात घ्या ! अशा राजकीय हिंदूंना हिंदू ओळखून असून त्यांना त्यांची जागा दाखवतील यात शंका नाही !

सामाजिक माध्यमांवर हत्यारांची छायाचित्रे ठेवल्याने एकास अटक !

सामाजिक माध्यमांवर ही छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित झाल्याने पोलिसांनी नामदास यांच्यावर लक्ष केंद्रीत केले. तातडीने हालचाली करत पोलिसांनी घरावर धाड टाकत घरातून तलवारी, कोयते, चॉपर कह्यात घेतले.

इंधन बचत आणि इंधन संवर्धन यांसाठी २४ एप्रिल ते ८ मे पर्यंत प्रबोधनात्मक उपक्रम !

इंधन निघाल्यापासून ते पंपापर्यंत पोचेपर्यंत प्रत्येक व्यवस्थेवर ‘संगणकीकृत पडताळणी’ होते. प्रत्येक सूत्राची अद्ययावत् माहिती आमच्याकडे असते. त्यामुळे आता भेसळ शक्य नाही.

ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या दलितांना आरक्षणाचा लाभ मिळावा ! – तमिळनाडू विधानसभेत ठराव संमत

असा ठराव संमत करून द्रमुक सरकारने एकप्रकारे धर्मांतराला प्रोत्साहन दिले आहे. यामुळे ख्रिस्ती धर्मप्रचारक दलितांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करतील. द्रमुक सरकार खाली खेचण्यासाठी आता तेथील हिंदूंनीच प्रयत्न करणे आवश्यक !

ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी ११ व्या दिवशी उपोषण सोडले !

सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर येथे ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी ११ व्या दिवशी उपोषण सोडले.

गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘दक्षिण काशी डेव्हलॉपमेंट सर्किट’ योजना ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याबरोबरच गोव्यात योग आणि ‘वेलनेस’ सेंटर यांना पर्यटनाच्या दृष्टीने चालना देण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकारांना दिली.

पोलिसांची कृती राजकीय दबावाखाली ! – हनुमंत परब यांचा आरोप

भाजपच्या राज्यात गोरक्षक किंवा पर्यावरण रक्षक यांचा गुन्हेगारांच्या सूचीत समावेश अपेक्षित नाही !