गुरुपालट (गुरु ग्रहाचा मेष राशीत प्रवेश)
२२ एप्रिल २०२३ या दिवशी शनिवारच्या पहाटे ५.१५ वाजता गुरु हा ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्या निमित्ताने…
२२ एप्रिल २०२३ या दिवशी शनिवारच्या पहाटे ५.१५ वाजता गुरु हा ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्या निमित्ताने…
२२.४.२०२३ या दिवशी ‘अक्षय्य तृतीया’ आहे. ‘अक्षय्य तृतीया’ म्हणजे साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणजे त्यांचे फळ मिळतेच. त्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणावर दानधर्म करतात.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
२०.४.२०२३, म्हणजे चैत्र अमावास्या या दिवशी अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील सनातनचे १०७ वे समष्टी संत पू. (कै.) डॉ. नंदकिशोर वेद यांची द्वितीय पुण्यतिथी झाली. रुग्णाईत असतांना त्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.
अनुमाने दीड वर्षापूर्वी मी ‘व्ही.आर्.एल्. लॉजिस्टिक्स लिमिटेड (ट्रकने साहित्य वाहून नेणारे आस्थापन)’ या आस्थापनाच्या श्री. वर्धान शर्मा यांना सनातन-निर्मित उदबत्तीचा एक मोठा पुडा दिला होता.
सप्टेंबर २०२२ मध्ये सनातनच्या ६३ व्या संत पू. सुशीला मोदी देहली येथील सनातनच्या सेवाकेंद्रात रहायला आल्या होत्या. पू. मोदीभाभींच्या कृपेने मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे मी त्यांच्या चरणी अर्पण करते.
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना आत्मनिवेदन केल्यावर ‘मनात येणारे विचार योग्य आहेत ना ?’ याची आध्यात्मिक मित्राकडून निश्चिती करून त्यानुसार कृती करणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे उत्तर ऐकून ‘प्रत्येकाला उत्पत्ती, स्थिती आणि लय’ यांतून जावेच लागते’, हे शिकता येणे
ऐकणे आणि बोलणे यांना मर्यादा असूनही त्यांनी भ्रमणभाषच्या माध्यमातून स्वत:चे शंकानिरसन करून घेतले, हेही कौतुकास्पद आहे. अध्यात्मात ‘तळमळ’ आणि ‘जिज्ञासू वृत्ती’ या गुणांना अत्यंत महत्त्व आहे.
आम्ही आमची कुलदेवी कोल्हापूरची श्री महालक्ष्मीदेवी हिचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. तेव्हा मला आलेली अनुभूती आणि जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत. – कु. श्रिया राजंदेकर