कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाखाली कुडाळ नगरपंचायतीची लाखो रुपयांची उधळपट्टी ! – विलास कुडाळकर, गटनेता, भाजप

या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि तोपर्यंत मोहीम राबवणार्‍या ठेकेदार संस्थेचे देयक देऊ नये, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केल्याची माहिती नगरपंचायतीचे भाजपचे गटनेता तथा नगरसेवक विलास कुडाळकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग : मनसेच्या पदाधिकार्‍यांनी अचानक केली आंबोली घाटाची पहाणी !

नाक दाबले की, तोंड उघडते, ही म्हण सार्थ करणारी पोलिसांची कारवाई ! मनसेने आवाज उठवण्यापूर्वी पोलिसांना ही अवजड वाहतूक दिसत नव्हती कि जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले जात होते ?

तिसर्‍या महायुद्धाच्या काळात वाचण्यासाठी साधना करा !

भक्ताला, साधना करणार्‍यालाच देव वाचवतो. हे लक्षात घेऊन आतापासून तीव्र साधना करा, तरच देव तिसर्‍या महायुद्धात वाचवील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कायद्यातील स्पष्ट व्याख्येअभावी गौतमी पाटील आणि उर्फी जावेद यांवर कारवाई शक्य नाही ! – सौ. रूपाली चाकणकर

धर्मशिक्षणामुळेच समाजातील अनैतिकता थांबवली जाऊ शकते !

पुण्यातील पी.एफ्.आय.शी संबंधित शाळा अनधिकृत !

पालकांनो, आपल्या पाल्यांसाठी शाळेत प्रवेश घेतांना ती शाळा आतंकवादी कृत्यांत सहभागी नाही ना, याविषयी सजग रहा !

अभिनेता साहिल खान याच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार !

‘ए.एन्.आय्.’ या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार फेब्रुवारी २०२३ मध्ये एका आर्थिक व्यवहारावरून साहिल खान आणि तक्रारदार महिला यांचे भांडण झाले होते.

संगमनेर (नगर) येथील अवैध पशूवधगृहातून १ सहस्र ७०० किलो गोमांस जप्त !

गोवंश हत्याबंदी कायदा केवळ कागदावरच राहिला आहे कि काय ? अशी शंका या घटना पहाता मनात येते !

वर्ष २०२५ पर्यंत राज्यातील ३० टक्के कृषी वाहिन्यांना सौरऊर्जेद्वारे वीज पुरवणार ! – मंत्रीमंडळाचा निर्णय

या अभियानात वीज वाहिनीसाठीची भूमी अकृषी करण्याची आवश्यकता नाही. अशा भूमीवरील सौरऊर्जा प्रकल्पांना ३० वर्षांपर्यंत सर्व कर आणि शुल्क यांतून सवलत देण्यात येईल.

तिरुप्पुर (तमिळनाडू) येथे ‘हिंदू मक्कल कत्छी’चे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांच्या हस्ते तमिळ भाषेतील ‘हलाल जिहाद ?’ ग्रंथाचे प्रकाशन

हिंदु जनजागृती समितीनिर्मित ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ या तमिळ भाषेतील ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला.