भारत सरकारने माझे दुहेरी नागरिकत्व कार्ड रहित केले ! – हिंदुद्वेषी कन्नड अभिनेत्याचा दावा
कन्नड अभिनेता चेतन कुमार याने काही दिवसांपूर्वी हिंदुत्वावर अवमानकारक ट्वीट केले होते. या ट्वीटनंतर त्याला बेंगळुरू पोलिसांनी अटक केली होती.
कन्नड अभिनेता चेतन कुमार याने काही दिवसांपूर्वी हिंदुत्वावर अवमानकारक ट्वीट केले होते. या ट्वीटनंतर त्याला बेंगळुरू पोलिसांनी अटक केली होती.
सरदार पटेल ज्या प्रशासनाला ‘स्टील फ्रेम ऑफ इंडिया’ म्हणत होते, ते साध्य करायचे आहे. प्रशासनाकडून चूक झाली, तर देशाचा संपूर्ण पैसा लुटला जाईल, असे मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्यांना केले.
‘वीर सावरकर – फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा !
भारताच्या अतंर्गत घटनांमध्ये बहरीनने नाक खुपसू नये, असे भारत सरकारने बहरीनला खडसावले पाहिजे !
देशाच्या राजधानीतील न्यायालयातील कायदा आणि सुव्यवस्थेची ही स्थिती पोलिसांसाठी लज्जास्पद !
ममता बॅनर्जी यांच्या राज्यात हिंदु तरुणी असुरक्षित ! याविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !
श्रीमद्भागवत कथा सामान्य कथा नाही, तर अमर कथा आहे. श्रीमद्भागवत पुराण विधीने श्रवण, मनन आणि अनुष्ठान केल्याने जिवाला ७ दिवसांत मुक्ती प्रदान करतो. कथा, तर्पण, अर्पण आणि समर्पण या ३ गोष्टी शिकवते.
मुळात अवैध मशीद बांधण्यात येत असतांना प्रशासन आणि अन्य सरकारी यंत्रणा झोपलेल्या असतात का ?
परशुराम घाटाच्या ५.४० किलोमीटर लांबीपैकी १.२० किलोमीटरचा भाग दुर्गम असल्यामुळे या भागाचे चौपदरीकरण करणे अवघड आहे त्यामुळे हा घाट बंद ठेवावा अशी मागणी ठेकेदाराने जिल्हाधिऱ्यांकडे केली होती.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सर्व अवैध धंदे आणि हप्त्यासह दलालांची नावे घोषित केली आहेत. हे प्रतिदिन सर्रास चालू असतांना वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी याकडे दुर्लक्ष का केले ?