अमृता फडणवीस यांना धमकी देणार्याचा जामीन अर्ज फेटाळला !
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांना धमकी देणार्या अनिल जयसिंघानी याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांना धमकी देणार्या अनिल जयसिंघानी याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
‘आय.पी.एल्’मधून झटपट पैसा मिळतो; पण शेतमालाला किमान मूल्यही न मिळणे, हे शेतकर्यांच्या कष्टाचे अवमूल्यन !
स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधील गॅस रिकाम्या सिलिंडरमध्ये भरून काळ्या बाजारात विक्री करणार्या चौघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे.
देशातील वातावरण हिंदु राष्ट्राच्या संदर्भात निर्माण करण्यात आल्याने खलिस्तानी अमृतपालचे खलिस्तानची मागणी करण्याचे धाडस झाले आहे, असे विधान राजस्थानच्या काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केले.
हिंदूंना लाज वाटायला पाहिजे की, समाजाला वृद्धाश्रमाची आवश्यकता का पडली ? आई-वडिलांना न सांभाळण्याची कुवृत्ती समाजात वाढलेली दिसून येते.
स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थान सरकारच्या मंत्रीमंडळात असलेल्या ‘सर’ फजली हुसेन यांनी उत्तर हिंदुस्थानातील मुसलमानांत गुप्त पत्रक मोठ्या प्रमाणावर प्रसृत केले होते. त्यात म्हटले होते…
मंदिरांना खर्चासाठी वर्षाला १० सहस्र रुपये दिले जातात, म्हणजे एका मासाला ८३३ रुपये आणि प्रतिदिनासाठी २८ रुपये. यातून कोणत्या मंदिरातील पूजा, सुरक्षा, दुरुस्ती, अशी कामे करता येतील ?
भारताविषयीचा खोटा इतिहास शिकवणार्या इंग्रजांनी आखलेल्या षड्यंत्राला उधळून लावण्यासाठी शैक्षणिक क्रांती होणे अत्यावश्यक !
अवैध मार्गाने चालू असलेले हिंदूंचे धर्मांतर एक राष्ट्रीय आव्हान आहे. ख्रिस्ती-इस्लामी समूह दीर्घकाळापासून अवैधरित्या हिंदूंचे धर्मांतर करण्यात गुंतलेले आहेत.
सध्या डॉ. झाकिर नाईकचे नाव चर्चेत असते; कारण बांगलादेशचे जिहादी त्याचे समर्थक आहेत. वर्ष २००६ मध्ये मुंबईतील साखळी बाँबस्फोटांमध्ये या झाकिरचे नाव प्रामुख्याने समोर आले होते.