भारताच्या वैचारिक विध्वंसाचा स्वातंत्र्योत्तर इतिहास ! – (भाग ५)
‘इतिहासाचे विकृतीकरण करता येते, इतिहास दडपता येतो, इतिहासाचा विपर्यासही होऊ शकतो; पण इतिहास कधीच नष्ट केला जाऊ शकत नाही !’
‘इतिहासाचे विकृतीकरण करता येते, इतिहास दडपता येतो, इतिहासाचा विपर्यासही होऊ शकतो; पण इतिहास कधीच नष्ट केला जाऊ शकत नाही !’
नेहरूंच्या पावलावर पाऊल ठेवून चालतांना इंग्रजीची पूजा होऊ लागली. श्रीमंत आणि गरीब यांहून मोठी ओळख इंग्रजी बनली. जर यशस्वी व्हायचे असेल, तर ‘साहेब’ बनावे लागेल.
शासनकर्त्यांनी मुसलमानांना मोठे करण्याचा घाट घातला नि कालांतराने हे षड्यंत्र देशावरच उलटले !
‘भारतात हिंसक आंदोलनांसारखे साम्यवादी डावपेच अयशस्वी होतील’, हे अनेक दशकांपासून भारतातील साम्यवादी पक्षाला आर्थिक साहाय्य करता करता सोव्हिएत रशियाच्या लक्षात आले होते.
स्वातंत्र्यानंतर उदयास आलेल्या आणि लोकशाही स्वीकारलेल्या भारताचा गेल्या ७६ वर्षांचा वस्तुनिष्ठ इतिहास ‘हिंदु’ जगासमोर अभावानेच कुणी मांडला असेल. हा इतिहास हिंदु समाजाला लक्षात आला असता, तर त्यांच्यावर होत असलेला अन्याय नि अत्याचार यांविरोधात तो संघटितपणे उभा राहिला असता…..
अमेरिका आणि ब्रिटन यांच्या एका नवीन भूराजकीय डावाचा उदय झाला अन् तो म्हणजे ‘भारताची फाळणी’ ! माऊंटबॅटन याला भारताचा ‘व्हाईसरॉय’ बनवण्यात आले. त्याला एक धारिका देण्यात आली. त्यावर लिहिले होते, ‘ऑपरेशन मॅड हाऊस’ !
भारताविषयीचा खोटा इतिहास शिकवणार्या इंग्रजांनी आखलेल्या षड्यंत्राला उधळून लावण्यासाठी शैक्षणिक क्रांती होणे अत्यावश्यक !