सप्तदेवतांच्या मराठी भाषेतील देवनागरी लिपीतील नावांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

कोणत्याही उपचारपद्धतीत आध्यात्मिक साधनांचा वापर करणे, हे मानवाच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आहे !

जिज्ञासूंना संपर्क करण्याची सेवा परिणामकारक होण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांविषयी श्री. धनंजय हर्षे यांनी केलेले चिंतन !

साधकाने जिज्ञासूला साधनेकडे वळवण्याच्या उद्देशाने त्याचा अभ्यास अथवा निरीक्षण देवाच्या अनुसंधानात राहून सहजभावात करायला हवे. जिज्ञासूंना संपर्क करण्याची सेवा परिणामकारक होण्यासाठी देवाने माझ्याकडून करून घेतलेले चिंतन पुढे दिले आहे.

साधकांनो, सुखोपभोगांत रममाण होऊन साधनेची हानी करून घेऊ नका !

दिवसभर साधनेच्या प्रयत्नांतून मिळवलेल्या चैतन्याचा व्यय मायेतील गोष्टींमध्ये होऊ लागला, तर आपली साधनेत प्रगती कशी होईल ? यासाठी सुखोपभोगांत रममाण होऊ नका ! त्याऐवजी साधना वाढवा आिण साधनेतूनच आनंद मिळवा !

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेल्या सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या लेखानुसार पित्ताचा विकार दूर होण्यासाठीचा नामजप केल्यावर त्याचा त्रास थांबणे

ठाणे येथील सत्संगातील जिज्ञासू साधिका सौ. संगीता सतीश वालावलकर (वय ६१ वर्षे) यांनी पित्ताचा त्रास दूर होण्यासाठी असलेला नामजप केल्यावर त्यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भावसत्संगात ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. सायली रवींद्र देशपांडे (वय १४ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भावसत्संगाच्या वेळी ते एका पांढर्‍या रंगाच्या डब्यातील पाण्यात एकेक बोट बुडवत असतांना डबा अपारदर्शक असूनही पाण्याच्या रंगातील पालट बाहेरून दिसत होता.

संभाजीनगर येथे विहिरीसाठी अधिकार्‍याने लाच मागितल्याने सरपंचाने पैसे उधळत केले आंदोलन !

शेतकर्‍यांच्या विहिरी संमत करून घेण्यासाठी जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगावचे सरपंच मंगेश साबळे यांनी फुलंब्री पंचायत समितीसमोर ३१ मार्च या दिवशी पैसे उधळत अनोखे आंदोलन केले.