पाकने जम्मू-काश्मीर स्वतःच्या मानचित्रात दाखवल्याने भारताने पाकला बैठकीतून बाहेर काढले !  

भारतात बैठकीला येतांनाही अशा प्रकारचे धाडस करणार्‍या पाकला केवळ बैठकीतून नाही, तर या महामंडळाच्या सदस्यपदावरूनही हाकलले पाहिजे !

देवाची झोपमोड होते; म्हणून जगन्नाथ मंदिरातील उंदरांना पळवणारे यंत्र हटवले !

येथील जगन्नाथ मंदिरातील गाभार्‍यामध्ये उंदरांचा सुळसुळाट झाल्याने त्यांना पळवून लावण्यासाठी ‘अर्थ इनोवेशन’ हे यंत्र बसवण्यात आले होते.

जगातील २६ टक्के लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नाही !

संयुक्त राष्ट्रांनी सादर केलेल्या ‘युनायटेड नेशन्स वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट २०२३’नुसार जगातील २६ टक्के लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नाही, तर ४६ टक्के जनतेकडे स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत.

मृत्यूदंडाला फाशी ऐवजी अन्य पर्यायी शिक्षा सुचवा ! – सर्वोच्च न्यायालयाचा केंद्रशासनाला निर्देश

यांविषयी मोठ्या रुग्णालयांतील तज्ञांकडून शास्त्रीय माहिती गोळा करून ती न्यायालयापुढे सादर करा, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

भारताने ब्रिटीश उच्चायुक्तालयाच्या सुरक्षाव्यवस्था घटवली !

देहली येथील ब्रिटीश उच्चायुक्तालयाच्या बहेरील बॅरिकेड्स (मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य) पोलिसांनी हटवले. काही दिवसांपूर्वी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तानवाद्यांनी आक्रमण केले होते.

आतंकवादी आक्रमणात पाकचा ब्रिगेडीअर ठार

तालिबानी आतंकवाद्यांनी घातपाताद्वारे या ब्रिगेडीअरची गाडी उडवून दिली. यात ७ सैनिक घायाळही झाले. यांतील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

लक्ष्मणपुरी आणि कानपूर येथे विविध ठिकाणी समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे मार्गदर्शन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशमध्ये ‘हलालमुक्त भारत अभियान’ राबवण्यात आले. या अभियानाचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .

काश्मिरी लोकांना भारतातच राहू द्या !  – पाकिस्तानी विशेषज्ञ सैयद शब्बर झैदी

पाकिस्तान आणि काश्मिरी लोकांना याखेरीज दुसरा पर्यायच नसल्याने ते आता असे बोलू लागले आहेत, हे लक्षात घ्या !

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथे भूकंपामुळे १९ जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानमधील हिंदुकुश भागात २१ मार्चच्या सायंकाळी ६.५ रिश्तर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. याचे धक्के पाकिस्तान आणि भारतातील देहलीसह काही शहरांमध्ये जाणवले.

खलिस्तानी अवतार सिंह खांडा याला अटक !

लंडनमध्ये उतरवला होता भारतीय उच्चायुक्तालयावरील तिरंगा