‘सेतूसमुद्रम्’ प्रकल्‍प रोखा !

‘केंद्रशासनाने रामसेतूला राष्‍ट्रीय स्‍मारक घोषित करण्यास विलंब केला, तर ज्‍याप्रमाणे राममंदिराच्‍या बांधकामासाठी हिंदूंना रस्‍त्‍यावर उतरावे लागले होते, तोच भाग रामभक्‍तांंना येथेही करावा लागेल. असे होण्‍यापेक्षा केंद्राने रामसेतूला हानी पोचवू शकणार्‍या या प्रकल्‍पालाच पूर्णविराम देऊन हिंदूंच्‍या धर्मश्रद्धा जपाव्‍यात, हीच अपेक्षा !

बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे खरे स्वरूप ओळखा !

बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी ‘मनुस्मृति’ आणि ‘रामचरितमानस’ यांना ‘द्वेष पसवणारे ग्रंथ’, म्हटले होते. आता त्यांचा एक जुना व्हिडिओ समोर आला असून त्यात त्यांनी ‘प्रेम आणि विश्वास यांचा संदेश देणारा केवळ इस्लाम आहे’, असे म्हटले आहे.

आरोग्‍यदायी दिनक्रम

आरोग्‍याविषयी शंकानिरसन : आरोग्‍यप्राप्‍तीसाठी केवळ २ वेळा जेवणे कठीण वाटते. अजून काही सोपे पर्याय आहेत का ?, या प्रश्नावरील उत्तर देत आहोत . . .

हे भारताला लज्‍जास्‍पद !

१५ ऑगस्‍ट १९४७ आले आणि त्‍यानंतर महापुरुष जन्‍माला येणे बंद झाले’, असे विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी ट्‍विटरवर प्रसारित केलेल्‍या व्‍हिडिओमध्‍ये केले आहे.’

पुणे येथील १३ अनधिकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर गुन्हे नोंद !

मान्यता नसतांनाही इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालू केल्यामुळे जिल्ह्यातील १३ अनधिकृत शाळांविरोधात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी गटशिक्षणाधिकार्‍यांना गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रेमाच्या आधारे विश्वासघात करून केलेले युद्ध म्हणजे ‘लव्ह जिहाद’ होय ! – प्रफुल्ल टोंगे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु युवतींनी या युद्धाचा गांभीर्याने विचार करायला हवा. शस्त्रधारी शत्रू एकवेळ ओळखता येईल; पण असे प्रेमाच्या आडून विश्वासघात करणारे जिहादी ओळखणे कठीण आहे.

कोंढवा (पुणे) येथे धर्मांधाने कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ३ गोवंशियांची सुटका

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता अशा घटनांमधून स्पष्ट होते. प्रशासन आतातरी ते करणार का ?

केळकर संग्रहालय हे ‘मेटाव्हर्स’ तयार होणारे देशातील पहिलेच संग्रहालय !

राजा दिनकर केळकर वस्तूसंग्रहालयाचे मेटाव्हर्स लवकरच साकारणार आहे. भारतातील पहिले मेटाव्हर्स व्यासपीठ असलेल्या भारतव्हर्स आणि संग्रहालय प्रशासन यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला आहे. त्यामुळे मेटाव्हर्सच्या दुनियेत पाऊल टाकणारे हे देशातील पहिलेच संग्रहालय ठरले आहे.

जीवामृत बनवतांना ही सूत्रे लक्षात ठेवावीत

‘जीवामृत सिद्ध करण्‍याची कृती आपण याआधीच्‍या लेखांतून समजून घेतलेली आहे. आता त्‍यासंबंधी अन्‍य सूत्रे जाणून घेऊ.