संभाजीनगर – १५ जानेवारीला मकरसंक्रांतीच्या दिवशी दुपारी शहागंज येथील ‘न्यु फॅशन’ या होलसेल कापड दुकानाच्या तिसर्या मजल्यावरील ‘गोडाऊन’ला आग लागली. आगीचा भडका उडाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पहायला मिळाले. महानगरपालिकेच्या अग्नीशमनदलाच्या ७ बंबांनी पाणी फवारून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
संभाजीनगर येथे होलसेल कापड दुकानाला भीषण आग !
नूतन लेख
रत्नागिरी : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांचा अपघातानंतर मृत्यू
सातारा येथे आंबेघर-भोगवली सोसायटीमध्ये ८४ लाख ३९ सहस्र रुपयांचा घोटाळा !
दैनिक ‘ललकार’चे ज्येष्ठ संपादक बा.द. खराडे यांचे निधन !
मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचा नागरिकांनी लाभ घ्यावा ! – रुचेश जयवंशी
नागपूर येथील ३ ‘हुक्का पार्लर’वर पोलिसांची धाड !
चिलेवाडी (जिल्हा सातारा) येथे मद्यविक्रेत्यास रणरागिणींकडून चोप !