सातारा येथे धर्मांध हॉटेलमालकाकडून ग्राहकावर तलवारीने आक्रमण !

क्षुल्लक कारणांवरून तलवारीने मारहाण करणारे उद्दाम धर्मांध कठोर शिक्षेस पात्र आहेत. यावरून धर्मांधांना कायदा-सुव्यवस्थेचे भय नाही, हेच लक्षात येते !

कुंकू लावण्यामागील आध्यात्मिक कारण जाणून घेतले पाहिजे ! – वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, रणरागिणी शाखा

भांडुप येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु ऐक्याचा हुंकार !

‘दफनभूमी हटवा, प्राचीन शिवमंदिराचे पावित्र्य टिकवा’, अशी हाक देत अंबरनाथ येथे आज निषेध मोर्चा !

‘दफनभूमी हटवण्यासाठी, तसेच प्राचीन शिव मंदिर, विसर्जन घाट आणि वालधुनी नदी यांचे पावित्र्य अन् अस्मिता टिकवण्यासाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ नागरिकांनी या निषेध मोर्च्यात सहभागी व्हावे’, असे आवाहन करण्यात आले आहे.

सनातनच्या आश्रमात नामचिंतन केले जात असल्याने ही भूमी पवित्र झाली आहे ! – ह.भ.प. गणेश महाराज

दुसर्‍याकडे असणारे सद्गुण आपण आत्मसात् करावेत. धर्माची वृद्धी आणि धर्माचे संरक्षण करणे, हे सनातनचे कार्य चांगले आहे, असे मार्गदर्शन येथील ह.भ.प. गणेश महाराज यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीद्वारे ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापूरकर यांना ‘हलाल जिहाद’ ग्रंथ भेट !

हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापूरकर यांना समिती करत असलेल्या राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या कार्याविषयीची माहिती देऊन त्यांच्याशी संवाद साधला.

आंध्रप्रदेशची ख्रिस्तीकरणाकडे वाटचाल !

एकूणच रेड्डी सरकारचे अस्तित्व हे देश आणि हिंदु धर्म यांसाठी मोठा धोका आहे. हे आतातरी लक्षात घेऊन समस्त हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, अन्यथा आज पोलिसांच्या पावतीवर असणारे येशूचे चित्र उद्या आंध्रप्रदेशची ‘अधिकृत मुद्रा’ व्हायला वेळ लागणार नाही !

नैतिकतेचे अधःपतन !

शिक्षिकेला त्रास देणार्‍या या मुलांना शिक्षा होईल का ? या मुलांना मोकाट सोडले, तर शिक्षिकेला त्रास देणारी ही मुले समाजातील मुली आणि महिला यांच्याशी कशा प्रकारे वागतील, याचाही विचार व्हायला हवा. नीतीवान पिढी घडवण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र पालट हवा, हे मात्र नक्की !

असे मुसलमान पुन्हा हिंदु धर्मात का येत नाहीत ?

‘भारतातील सर्व मुसलमान पूर्वी हिंदु होते. ब्राह्मणवादी व्यवस्थेमुळे पीडित असलेल्या लोकांनी इस्लामचा स्वीकार केला’, असे विधान जनता दल (संयुक्त) पक्षाचे आमदार गुलाम गौस यांनी एका कार्यक्रमात केले.

वृक्ष हे जणू सत्पुरुषच !

‘वृक्षाः सत्पुरुषा इव ।’ म्हणजे ‘वृक्ष हे जणू सत्पुरुषच आहेत’, असे एक संस्कृत वचन आहे. सज्जनांच्या सहवासात आपल्याला आनंद मिळतो. नवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्यांच्यातील गुणांचा आपल्यावरही प्रभाव पडतो. त्याप्रमाणे झाडांच्या सहवासातही या सर्व गोष्टींचा अनुभव घेता येतो.

शरिरात ‘ड’ जीवनसत्त्व निर्माण होण्यासाठी उन्हाचा त्वचेशी थेट संपर्क आवश्यक !

‘काचेतून येणार्‍या सूर्यकिरणांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाच्या निर्मितीसाठी आवश्यक असे अतीनील किरण गाळले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाचा त्वचेशी थेट संपर्क येईल, असे पहावे.’