थर्माकोल वापरल्याने लातूर येथे महाराष्ट्रातील पहिली दंडात्मक कारवाई
प्लास्टिक आणि थर्माकोल बंदी अधिनियम अधिसूचनेनुसार प्लास्टिक आणि थर्माकोल विक्रेता अन् वापर करणारे दोघेही दंडास पात्र असल्याने हा दंड करण्यात आला.
प्लास्टिक आणि थर्माकोल बंदी अधिनियम अधिसूचनेनुसार प्लास्टिक आणि थर्माकोल विक्रेता अन् वापर करणारे दोघेही दंडास पात्र असल्याने हा दंड करण्यात आला.
रावणदहनाचा कार्यक्रम केल्याच्या कारणावरून त्यांच्या स्थानिक विरोधकांनी त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवल्याने त्यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या टीझरमधून नेमके हेच लक्षात येत आहे. या चित्रपटात पौराणिक संदर्भ सोडून जी काल्पनिक दृश्ये दाखवली आहेत, ती आक्षेपार्ह आहेत. याचा हिंदु जनजागृती समिती निषेध करते.
रुग्णालयातील डॉक्टरांकडून महिलेवर उपचार करण्यास नकार !
अशा वासनांधांना इस्लामी देशांत देतात तशी शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची, कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार करण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
हिंदुद्वेष्ट्या बॉलीवूडकडून हिंदूंच्या देवतांचे वारंवार विडंबन होत असल्याने हिंदू त्या विरोधात ट्विटर आदी सामाजिक माध्यमांद्वारे आवाज उठवत असतात; परंतु आता यावरच संतुष्ट राहून चालणार नाही, तर हिंदु धर्म, हिंदूंच्या देवता आणि श्रद्धास्थाने यांच्यावर कुणी चकार शब्दही काढणार नाही, यासाठी हिंदूंनी स्वत:ची तशी पत निर्माण करणे आवश्यक आहे !
‘आजकाल सनातन धर्माची खिल्ली उडवण्याचा ट्रेंड (प्रथा) चालू झाला आहे. कलाकार आणि दिग्दर्शक यांनी चित्रपटनिर्मितीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली परंपरेची खिल्ली उडवू नये’, अशी चेतावणीही ‘रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका करणारे अरुण गोविल यांनी दिली.
आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या विरोधात हिंदूंमधील रोष वाढत चालला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रामायणाला काल्पनिक आणि आक्षेपार्ह पद्धतीने प्रदर्शित केल्याने हिंदू चित्रपटाला विरोध करत आहेत.
तोंड आहे म्हणून बोलणारे काँग्रेसचे बालबुद्धी नेते राहुल गांधी ! राहुल गांधी यांचे रा.स्व. संघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तुलनेत काय कर्तृत्व आहे, हे जनतेला ठाऊक आहे. त्यामुळे त्यांच्या अशा विधानांकडे देशातील शेंबडे पोरही गांभीर्याने पहाणार नाही !