छत्रपती संभाजीनगर – मुसलमानांनी काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्याकडे केंद्र सरकार आणत असलेल्या ‘वक्फ बोर्ड’ कायद्यात सुधारणा आणू नये, अशी मागणी केली आहे; पण हा ‘हिंदुस्थान असून ‘हिंदुस्थानच’ राहील’, असे विधान श्री कालीचरण महाराज यांनी १८ नोव्हेंबर या दिवशी येथे केले. छत्रपती संभाजीनगर येथे ते मार्गदर्शन करत होते.
श्री कालीचरण महाराज पुढे म्हणाले की,
१. मुसलमानांना खूश करण्याचा प्रयत्न चालू आहे. आपण मतदान करत नसल्याने मुसलमानधार्जिणे लोक राजा बनू लागले आहेत; कारण मौलाना एकांगीपणे मतदान करण्याचे आवाहन करतात आणि ते मतदानात सहभागी होतात.
२. हिंदु व्होट बँकेची क्रांती पाहिजे. १०० टक्के दंगली मुसलमानांकडूनच होतात.
३. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म रक्षणासाठी आक्रमकरूपी राक्षसांना मारले. हिंदूंनी मतदान केल्यानंतर हिंदु कट्टर राजा बनेल. जो हिंदु हिताची गोष्ट करील, त्यालाच मतदान करा.
४. जागोजागी पाकिस्तान बनले आहेत, जेवढे मुसलमान भाग आहेत, तिथे पाकिस्तान बनले आहे. जादूटोणा करून ४० सहस्र मुली पळवल्या जात आहेत.