
भाग्यनगर (तेलंगाणा) – आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या विरोधात हिंदूंमधील रोष वाढत चालला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रामायणाला काल्पनिक आणि आक्षेपार्ह पद्धतीने प्रदर्शित केल्याने हिंदू चित्रपटाला विरोध करत आहेत. आता या चित्रपटाच्या विरोधात देहलीच्या एका न्यायालयात याचिकाही प्रविष्ट करण्यात आली आहे. याचिकेद्वारे आरोप करण्यात आला आहे की, चित्रपटामध्ये प्रभु श्रीराम आणि हनुमान यांना अयोग्य पद्धतीने चित्रित केले गेले आहे.
Plea seeking to hold release of film ‘Adipurush’ filed in Delhi’s Tis Hazari court. @anany_b gets you the details @akankshaswarups | #Adipurush #AdipurushRow pic.twitter.com/rjnLqGyqKH
— News18 (@CNNnews18) October 8, 2022
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
(म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’ – अभिजित दीपके
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !
NEET Paper Leak : तुमच्यामुळे देशाची अपकीर्ती झाली, कोट्यवधी रुपयांची हानी झाली !