
विदिशा (मध्यप्रदेश) – येथे ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्या शाहरुख खान नावाच्या उर्दू शिकवणार्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. प्रशासनाने त्याच्या घरावर बुलडोझर चालवून ते पाडले आहे. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पीडित मुलगी शाहरुखच्या घरी उर्दू शिकण्यासाठी जात होती.
शाहरुख के पास उर्दू पढ़ने गई थी 8 साल की बच्ची, अकेला देख दुष्कर्म किया: घर रोते-रोते लौटी, बताया- प्राइवेट पार्ट में हुई गलत हरकत; प्रशासन ने घर पर बुलडोजर चलवाया#MadhyaPradesh #Rapehttps://t.co/X54BjaK88G
— ऑपइंडिया (@OpIndia_in) October 8, 2022
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना इस्लामी देशांत देतात तशी शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची, कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार करण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
अमरनाथ यात्रेत बाँबची धमकी देणार्या तरुणाला मुंबईत अटक !
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक