इतर साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीच्या अनुभूती सांगितल्यानंतर ‘तो पूर्ण प्रसंग स्वतःविषयीच घडला आहे’, असा विचार मनात येऊन कृतज्ञता वाटणे

जेव्हा एखाद्या साधकाचा भाव जागृत होतो किंवा त्याला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात अनुभूती येते वा तो देवाची कृपा अनुभवल्याचे प्रसंग मला सांगतो, तेव्हा ‘माझाही भाव जागृत होतो’, असे मला जाणवते.

अफगाणिस्तानला विकासकामांसाठी भारताच्या साहाय्याची नितांत आवश्यकता ! – तालिबानचा गृहमंत्री हक्कानी

तालिबानने अनेक भारतियांना ठार मारले होते. त्यामुळे अशा विश्‍वासघातकी तालिबानला साहाय्य करणे, हा आत्मघातच ठरेल !

अलीगड, जामिया मिल्लिया इस्लामिमया आणि हमदर्द या ३ विश्‍वविद्यालयांमधून जिहादी शिक्षण दिले जात आहे !

जे विचारवंतांच्या लक्षात येते, ते गुप्तचरांच्या आणि शिक्षण विभागाच्या कसे लक्षात येत नाही ?

 देवदर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेऊन त्र्यंबकेश्वर देवस्थानने १० लाख रुपये कमावले !

पैसे घेऊन भाविकांना दर्शन देणे, ही पद्धत अशास्त्रीय आहे ! दर्शनासाठी शुल्क आकारायला मंदिर हे काही मनोरंजनाचे ठिकाण नाही !

अभिनेत्री रत्ना पाठक शाह आणि ‘पिंकविला’ वाहिनी यांना प्रियांका मिश्रा यांची कायदेशीर नोटीस !

हिंदु धर्माच्या अवमानाच्या विरोधात कायदेशीर लढा देणार्‍या प्रियांका मिश्रा यांचे अभिनंदन !

वीजदेयक भरले नसल्याचा संदेश पाठवून अधिकोषातील पैसे लांबवणारी टोळी महाराष्ट्रात कार्यरत !

नवीन ‘अ‍ॅप इन्स्टॉल’ करून वीज शुल्क न भरता बँकेने पुरवलेल्या ‘अ‍ॅप’द्वारे वीज शुल्क भरल्यास फसवणूक होणार नाही.

चीनला अंधारात ठेवत अमेरिकेच्या विदेशमंत्र्यांचा तैवान दौरा !

तैवान हा चीनचा अविभाज्य भाग असल्याचे चीन म्हणत आला असला, तरी तैवान हा स्वायत्त देश असून त्याची स्वत:ची शासनयंत्रणा आहे. आता अमेरिकेने केलेल्या खेळीमुळे चीन संतापला आहे.

प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक !

अटक करण्यात आलेल्या धर्मांधांच्या वडिलांचा कांगावा (म्हणे) ‘आम्ही मुसलमान आहोत; म्हणून आम्हाला लक्ष्य केले जात आहे !’

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या !

सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही. केंद्र सरकारच्या वतीने आतापर्यंत तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलगू, मल्याळम् आणि उडिया या भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.

आगामी ‘रक्षाबंधन’ चित्रपटाच्या लेखिका कनिका धिल्लन यांनी अर्ध्या घंट्यात हटवले पूर्वीचे १७ हिंदुद्वेषी ट्वीट्स !

यामुळे हिंदुद्वेषी वृत्ती थोडीच पालटली जाणार आहे ! आता हिंदूंनीही अशांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालून त्यांना हिंदूऐक्याची चुणूक दाखवून द्यावी !