राजस्थानमध्ये मंसूर अलीने दलित युवतीवर ६ वर्षे केला बलात्कार !

‘दलित-मुस्लिम भाई भाई’ म्हणून दलित बांधवांना हिंदूंपासून दूर करणार्‍यांना आता समस्त हिंदूंनीच सनदशीर मार्गाने जाब विचारायला हवा !

बांगलादेशात मुसलमानांनी हिंदु कुटुंबाची भूमी बळकावली

बांगलादेशातील मागुरा येथे एका हिंदु कुटुंबाच्या मालकीच्याभूमीवर मुसलमानांनी अतिक्रमण करून ती बळकावली. हे हिंदु कुटुंब गेल्या २६ वर्षांपासून तेथे वास्तव्य करत होते.

गव्हानंतर आता गव्हाच्या पिठावरही निर्यातबंदी

गव्हाच्या पिठासह मैदा, रवा आदी पदार्थांच्या निर्यातीवरही बंदी असेल. या पुढे निर्यातीसाठी केंद्र सरकारची अनुमती आवश्यक असल्याची माहिती परकीय व्यापार महासंचालनालयाने दिली.

हिंदूंच्या देवतेवर श्रद्धा असणार्‍या अहिंदूला मंदिरात जाण्यापासून रोखता येणार नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

अन्य धर्मातील व्यक्तीची हिंदु धर्मातील एखाद्या देवतेवर श्रद्धा असेल आणि ती तिचे दर्शन घेऊ इच्छित असेल, तर तिला त्या देवतेच्या मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखता येणार नाही, तिच्यावर बंदी घालता येणार नाही, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला.

देहलीतील फतेहपुरी मशिदीच्या शाही इमामांना ठार मारण्याची धमकी

कट्टरतावादी मुसलमानांकडून हिंदूंना ठार मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. अशा वेळी ‘समतोल’ साधण्यासाठी त्यांच्याच धर्मबांधवांनी इमामांना धमक्या देऊन ‘आम्हालाही धमक्या मिळतात’ असे दाखवण्याचा प्रयत्न केला असेल, तर यात आश्‍चर्य वाटू नये !

जून मासात चीनचे लढाऊ विमान भारताच्या सीमेजवळ आल्याचे उघड

सरकारने चिनी कुरापतींना जशास तसे उत्तर दिले पाहिजे !

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे निवासस्थानातून पलायन !

श्रीलंकेतील नागरिकांनी येथील राष्ट्रपतींच्या निवासस्थानी प्रचंड मोठ्या संख्येने कूच केल्यानंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी त्यांचे निवास सोडून पलायन केले.

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे मशिदीजवळून जाणार्‍या हिंदूंच्या वरातीवर मुसलमानांनी फेकली अंडी !  

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका, वराती मशिदीजवळून गेल्यावर नेहमीच असा विरोध केला जातो. अशा वेळी हिंदूंना नेहमीच सर्वधर्मसमभावाचे, निधर्मीवादाचे डोस पाजणारे राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पुरो(अधो)गामी अशा वेळी कुठल्या बिळात लपलेलले असतात ?

अमरनाथ गुंफेजवळ आलेल्या पुरामुळे १६ जणांचा मृत्यू, तर ४० जण बेपत्ता

या पावसात या तळावरील काही तंबू, प्रसादालय आदींची हानी झाली. येथे बचावकार्य चालू आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती  निवारण दल, पोलीस आणि नागरी प्रशासन यांचे अधिकारी अन् कर्मचारी यात सहभागी झाले आहेत