पाक सैन्य आणि आतंकवादी संघटना टीटीपी यांच्यात संघर्ष विराम

पाकने या संघर्ष विरामानंतर टीटीपीच्या आतंकवाद्यांचा वापर भारतविरोधी कारवाया करण्यासाठी वापरल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान असलेल्या माजी महिला सरपंचाने गावातील शौचालयांमध्ये लावल्या शिवलिंग आणि ॐ असलेल्या टाइल्स !

नूपुर शर्मा यांनी पैगंबरांचा कथित अवमान केल्यावर थयथयाट करणारे मुसलमान आणि इस्लामी देश या घटनेविषयी तोंड उघडतील का ?

(म्हणे) ‘मुसलमानाने हिंदूंच्या देवतांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याची एकही घटना मला आठवत नाही !’

ज्ञानवापीच्या प्रकरणी अनेक इस्लामी धार्मिक नेते शिवलिंगाविषयी आक्षेपार्ह विधाने करत आहेत, हे शाह यांना कसे ऐकू येत नाही ?

पैगंबर यांचा अवमान करणार्‍यांना कठोर शिक्षा करू, ज्यामुळे इतरांना धडा मिळेल !

इस्लामी देशांत हिंदू, त्यांची मंदिरे, घरे आदींवर आक्रमणे होतात, तसेच हिंदूंचा वंशसंहार केला जातो, त्या संदर्भातही भारत सरकारने इस्लामी देशांवर दबाव आणून संबंधितांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावा, असेच जगभरातील हिंदूंना वाटते !

हिंदू मूर्तीपूजा करत असल्यामुळे ते घाणेरडे असतात !

नूपुर शर्मावरून थयथयाट करणारे इस्लामी देश आणि त्यांच्या संघटना यांविषयी तोंड का उघडत नाहीत ?  भारताने आता इस्लामी देशांमध्ये होत असलेल्या अशा विधानांची गंभीर नोंद घेऊन संबंधित इस्लामी देशांना जाब विचारणे चालू केले पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

श्रीरंगपट्टणम (कर्नाटक) येथील अंजनेय मंदिर पाडून टीपू सुलतानने जामा मशीद बांधली !

हिंदू मंदिराचा इतिहास सांगून ते मिळण्यासाठी वैध मार्गाने लढा देत आहेत. पुरातत्व विभागाने मात्र मागील ८७ वर्षे हे सत्य ठाऊक असूनही विभागातील कुणीही हा सत्य इतिहास सांगण्यास पुढे आल्याचे ऐकिवात नाही. असा हिंदुद्वेषी विभाग विसर्जित करा !

तरुण वयातच साधना करण्याचे महत्त्व !

‘म्हातारपण आल्यावर ‘म्हातारपण म्हणजे काय ?’, हे अनुभवता येते. ते अनुभवल्यावर ‘म्हातारपण देणारा पुनर्जन्म नको’, असे वाटायला लागते; पण तेव्हा साधना करून पुनर्जन्म टाळण्याची वेळ गेलेली असते. असे होऊ नये; म्हणून तरुण वयातच साधना करा.’

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी बेळगाव येथे पत्रकार परिषद पार पडली !

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची माहिती देण्यासाठी बेळगाव येथील कन्नड साहित्य भवन येथे ८ जून या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

भारतात हिंदु राष्ट्र स्थापित झाल्यावरच विश्वात शांतता आणि बंधुभाव निर्माण होईल ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

एकदा का भारतात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना झाली की, विश्वभरातील शत्रुत्वाची भावना नष्ट होऊन शांतता प्रस्थापित होणार आहे.