मुंबई – चिन्न सुब्बाराव अयनार (वय २४ वर्षे) या हत्येचा प्रयत्न, शस्त्रास्त्र बाळगणे अशा ८ हून अधिक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या तमिळनाडूमधील कुख्यात गुंडाला चेंबूरमध्ये गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पकडले. विशेष म्हणजे पाठलाग करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याला तमिळनाडू येथे पाठवण्यात येणार आहे. पोलिसांनी चेंबूर येथे ८ घंटे पाळत ठेवूत ४० टँकरची पडताळणी केली. या वेळी एक व्यक्ती अचानक पळू लागल्यावर पोलिसांनी त्याला कह्यात घेतले.
तमिळनाडूतील कुख्यात गुंडाला मुंबईत अटक
नूतन लेख
- Baghpat Conspiracy To Kill Doctor : डॉक्टर आणि त्याचे कुटुंबीय यांना ठार मारण्याचा मुसलमान कर्मचार्यांचा कट उघड
- Mussoorie Thook Jihad : चहामध्ये थुंकून ती पर्यटकांना देणार्या नौशाद आणि हसन अली यांच्या विरोधात गुन्हा नोंद
- Kerala Minor Gang Rape Case : केरळमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्या ३ मुसलमानांना अटक
- The One And Only RATAN TATA : उद्योगापेक्षा देशाला प्राधान्य देणारे एकमेवाद्वितीय रतन टाटा !
- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ११ मुख्याधिकार्यांच्या नियुक्त्या !
- नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे दुर्गापूजेस मुसलमानांचा विरोध !