बांगलादेशातील मदरशातील मुसलमान मुलाचे विधान !

नवी देहली – बांगलादेशातील हिंदूंसाठी आवाज उठवणार्या ‘व्हॉईस ऑफ बांग्लादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावर एका मिनिटाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यात आरिफ नावाचा एक मुसलमान मुलगा हिंदूंच्या विरोधात गरळओक करतांना दिसत आहे. तो म्हणतो, ‘‘हिंदु घाणेरडे असतात; कारण ते मूर्तींची पूजा करतात. हे हराम (इस्लाममध्ये निषीद्ध) आहे.’’ त्याला अशा प्रकारची माहिती मदरशामध्ये शिकवली जाते, असे तो सांगत आहे. आरिफ याला ‘त्याला मदरशांत आणखी काय शिकवले जाते?’ , असे विचारल्यावर तो म्हणतो, ‘मुसलमानेतरांशी युद्ध करायला हवे’, असे सांगितले जाते.
What is being taught in the madrasas of Bangladesh. Great Sheikh Hasina.
@jihadwatchRS pic.twitter.com/ygP38kcEJc— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) June 5, 2022
संपादकीय भूमिकानूपुर शर्मावरून थयथयाट करणारे इस्लामी देश आणि त्यांच्या संघटना यांविषयी तोंड का उघडत नाहीत ? भारताने आता इस्लामी देशांमध्ये होत असलेल्या अशा विधानांची गंभीर नोंद घेऊन संबंधित इस्लामी देशांना जाब विचारणे चालू केले पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! |
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
America Indian Shot Dead :अमेरिकेत अज्ञातांकडून भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या