जालंधर (पंजाब) येथे हिंदूंच्या मंदिराजवळ लिहिण्यात आल्या ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा
पंजाबमधील खलिस्तानवाद्यांचा शोध घेऊन त्यांना मुळापासून नष्ट करण्यासाठी पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची आवश्यकता आहे !
पंजाबमधील खलिस्तानवाद्यांचा शोध घेऊन त्यांना मुळापासून नष्ट करण्यासाठी पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची आवश्यकता आहे !
छत्तीसगडमध्ये प्राचीन भारतीय संस्कृती आहे. ही संस्कृती नष्ट करून आदिवासींचे धर्मांतर करण्यात येत आहे. जे आपल्याशी युद्धात जिंकले नाहीत, त्यांनी अशा प्रकारे आपली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
कलम ३७० रहित केल्यानंतर आमच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला; परंतु काश्मीरची स्थिती वर्ष १९९० प्रमाणेच आहे. सद्य:स्थितीत काश्मीरमध्ये मुसलमानांचे तृष्टीकरण चालू आहे.
भारताच्या अनेक राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्यांक, तर मुसलमानांना बहुसंख्यांक बनवून आगामी काळात भारताच्या दुसर्या फाळणीची योजना आखण्यात आली आहे.
श्रीराम, श्रीकृष्ण, शीव आणि शक्ती यांचे अस्तित्व या देशाच्या कणाकणांत आहे. भारतभूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचा आदर करावाच लागेल !
ज्याप्रमाणे जनहित आणि राष्ट्रहित यांविषयी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधींची संसद अस्तित्वात आहे. त्याप्रमाणेच धर्महिताच्या विषयावर चर्चा करण्यासाठी धर्मप्रतिनिधींची ही हिंदु राष्ट्र संसद आहे.
सध्या धर्मशिक्षणासह नैतिक मूल्यांचे शिक्षण देणारी व्यवस्था उद्ध्वस्त होऊ लागल्याने असे प्रकार वरचेवर घडत आहेत. सरकारच्या विकासाभिमुख कार्याला नीतीमूल्यांचा आधार नसल्यास समाजाची घसरण होते, हे अशा घटनांतून लक्षात येते !
धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंमध्ये धर्मजागृती करून त्यांना धर्मशिक्षण दिले पाहिजे. धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण प्रारंभ केल्यास कोणीही धर्मांतर करू शकणार नाही !
चर्च संस्था शासकीय अधिकार्यांवर दबाव आणून गेल्या काही वर्षांपासून ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ हे वारसा स्थळ कह्यात घेण्यासाठी विविध गैरकृत्ये करत आहे. या पार्श्वभूमीवर मान्यवरांनी या परिसराचे निरीक्षण केले.
‘बंगाली हिंदूंवर झालेले अत्याचार लोकांसमोर आणणारे हे पहिलेच प्रदर्शन आहे’, असे ‘पश्चिमबंगेर जन्य’ या संघटनेने सांगितले. हे प्रदर्शन पाहून अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या डोळ्यांत पाणी आले.