जालंधर (पंजाब) – देहलीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल अन् पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या जालंधर दौर्यापूर्वी येथील भिंतींवर ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. देवी तालाब मंदिराच्या जवळ या घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. पोलीस घोषणा लिहिणार्यांचा शोध घेत आहेत. यापूर्वीच पंजाबच्या फरीदकोट येथे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांच्या घराजवळही अशा प्रकारच्या घोषण लिहिण्यात आल्या होत्या.
Jalandhar: ‘Khalistan Zindabad’ slogans painted on walls near Shri Devi Talab Mandir, SFJ claims responsibility https://t.co/xNYgIaazGT
— OpIndia.com (@OpIndia_com) June 15, 2022
संपादकीय भुमिकापंजाबमधील खलिस्तानवाद्यांचा शोध घेऊन त्यांना मुळापासून नष्ट करण्यासाठी पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची आवश्यकता आहे ! |