दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘जाँबाज हिंदुस्थानी सेवा समिती’च्या वतीने धर्मविरांचा गौरव !

‘जाँबाज हिंदुस्थानी सेवा समिती’चे अध्यक्ष श्री. आलोक आझाद, उपाध्यक्ष श्री. आलोक तिवारी, महामंत्री श्री. प्रवीण उपाध्याय आणि कोषाध्यक्ष श्री. धीरेंद्र श्रीवास्तव यांनी या धर्मविरांना सन्मानचिन्ह प्रदान केले.

कतारकडून भारतीय कामगारांच्या अधिकारांचे घोर उल्लंघन ! – भारतीय मजदूर संघ

वर्ष २०१४ मध्ये १ सहस्र ६११ भारतीय कामगारांचा कतारमध्ये मृत्यू !

सैन्यदलांच्या ‘अग्नीपथ’ योजनेला देशात काही ठिकाणी विरोध

बिहारच्या बक्सरमध्ये रेल्वे गाडीवर दगडफेक करण्यात आली, तर मुझफ्फरपूरमध्ये तरुणांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. अनेक ठिकाणी तरुणांंनी रस्ताबंद आंदोलन केले.

केंद्रीय मंत्रीमंडळाची ‘५ जी स्पेक्ट्रम’च्या (ध्वनीलहरींच्या) लिलावाला संमती

जुलै मासाच्या शेवटपर्यंत हा लिलाव होणार असून संबंधित करार हे २० वर्षांच्या वैधतेसह एकूण ७२०९७.८५ ‘मेगाहर्ट्झ’ स्पेक्ट्रमसाठी असतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

विहिंप आणि बजरंग दल १६ जून ला देशभरात हिंसाचारी जिहाद्यांच्या विरोधात आंदोलन करणार

विहिंपचे देहली प्रमुख कपिल खन्ना यांनी देहलीतील हिंदूंना आवाहन करतांना म्हटले की, प्रत्येक हिंदूने प्रत्येक मंगळवारी मंदिरांमध्ये सामूहिक हनुमान चालिसाचे पठण चालू केले पाहिजे, तरच शुक्रवारी केल्या जाणार्‍या दगडफेकीवर लगाम घालता येईल.

(म्हणे) ‘काश्मिरी हिंदू आणि गोतस्कर या दोघांचा मृत्यू सारखाच !’

एका राज्यातील काश्मिरी हिंदूंच्या अख्ख्या समूहाला अनन्वित अत्याचार करून ठार मारून त्यांचा वंशविच्छेद करणे आणि गोतस्करांना ठार मारणे यांतील भेद साई पल्लवी यांना कळत नाही, असे नाही !

जगात असा कोणता देश आहे जिथे जिहादी कारवाया होत नाहीत ? – तस्लिमा नसरीन

जिहादी हे जगातील सर्वांत गरीब देशांपैकी एक असलेल्या आफ्रिकेतील बुर्किना फासोच्या नागरिकांची हत्या करत आहेत. जिहादी हे श्रीमंत देशांतील नागरिकांचीही हत्या करत आहेत. असे ट्वीट त्यांनी केले आहे.

मुसलमानांकडून लडाखमध्ये बौद्ध मंदिर बनवण्यास विरोध झाल्याने सहस्रो बौद्ध रस्त्यावर !

‘मुसलमान-बौद्ध भाई भाई’ अशी घोषणा देणार्‍यांना आता यावर काय म्हणायचे आहे ?

मी इस्लामपेक्ष हिंदु धर्माचा लाख पटींनी सन्मान करतो ! – गिर्ट विल्डर्स

विल्डर्स यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये  #IsupportNupurSharma (मी नूपुर शर्मा यांचे समर्थन करतो) या हॅशटॅगचा वापरही केला.

पाकिस्तानी जनतेने अधिक प्रमाणात चहा पिऊ नये ! – मंत्री अहसान इक्बाल

चहासाठी लागणारे साहित्य पाकला कर्ज घेऊन आयात करावे लागते. त्यामुळे जर जनतेने हे पाऊल उचलले, तर आयातीवरील खर्च न्यून होण्यास साहाय्य होईल, असे अहसान म्हणाले.