निरोगी शरिरासाठी विरुद्ध आहार घेणे टाळा !

जिभेचे सर्व चोचले पुरवायचे असल्यास भरपूर शारीरिक कष्ट करून आपली पचनशक्ती उत्तम करून घ्यावी !

सात्त्विक आचरण करतो, तो हिंदु !

‘जो रज-तमात्मक हीन गुण आणि त्यामुळे घडणारी कायिक, वाचिक अन् मानसिक स्तरांवरील हीन कर्मे यांना दूर करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच सात्त्विक आचरण करतो, तो ‘हिंदु’ !’

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोव्यात होत असलेल्या दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर १० जूनला पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेचे सूक्ष्म परीक्षण !

१० जूनला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पणजी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेचे ‘यू ट्यूब’वर झालेले थेट प्रक्षेपण पहात असतांना देवाने माझ्याकडून करून घेतलेल्या सूक्ष्म परीक्षणातील महत्त्वाची सूत्रे येथे देत आहे.

सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्याची सेवा करतांना ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

मागील भागात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘सूक्ष्म ज्ञान मिळवण्याच्या समवेत अन्य साधकांकडून शिकण्यालाही महत्त्व देणे ’आणि ‘काळाच्या पलीकडे जाऊन सूक्ष्मातील ज्ञान मिळवण्यास शिकवणे’ यांविषयी पाहिले.

निधन वार्ता

येथील सनातन संस्थेच्या साधिका ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती निर्मला ओझरकर (वय ८० वर्षे) यांचे १२ जून या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.

गुरुपौर्णिमेला २८ दिवस शिल्लक

श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे, ‘‘ज्ञानदान करणाऱ्या सद्गुरूंना शोभेल अशी उपमा या त्रिभुवनात कोठेही  नाही….

मंगळुरू येथील ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. काशीनाथ प्रभु यांच्याकडून ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गुरुप्रसाद गौडा यांना शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. काशीनाथ प्रभु यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.

तळमळीने साधना करणाऱ्या पुणे येथील सौ. रश्मी रामचंद्र बापट (वय ६९ वर्षे), तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणाऱ्या श्रीमती अमिता यशवंत सावरगावकर (वय ६३ वर्षे) यांनी गाठळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

गुरुपौर्णिमेच्या औचित्याने साधकांनी अनुभवला चैतन्यदायी सोहळा !