वीजदेयक न भरल्याने शाळेची वीजजोडणी खंडित केली जाणार नाही ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री
यापुढे देयक भरले नाही; म्हणून शाळेची वीजजोडणी खंडित केली जाणार नाही, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेतील लक्षवेधीमध्ये सांगितले.
यापुढे देयक भरले नाही; म्हणून शाळेची वीजजोडणी खंडित केली जाणार नाही, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेतील लक्षवेधीमध्ये सांगितले.
हिंदु धर्मासाठी प्राणत्याग करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे उदाहरण तर जगात अन्यत्र कुठेच नसेल ! हे असे आदर्श सोडून हिंदु समाज अयोग्य आदर्शांच्या मागे का धावत आहे ? याच्या मुळाशी गेल्यास लहानपणापासून धर्मशिक्षण नसणे, घरात आई-वडिलांकडून योग्य संस्कार नसणे हेच म्हणावे लागेल !
या पदवीसाठी ‘क्वालीटेटीव्ह अनॅलिसिस ऑफ कॉस्मॉलॉजिकल मॉडेल्स इन स्केलर टेंसर’ आणि ‘थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन विथ किनॅमॅटिकल टेस्ट’, या विषयावर प्रबंध सादर केला होता.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्ष २०२१ मध्ये महाराष्ट्रातील लाच घेणारे १ सहस्र ७६ सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना अटक केली आहे. या कारवाईमध्ये २ कोटी ६४ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
‘भगवंताची कृपा गुरूंच्या माध्यमातून मी कशी अनुभवत आहे’, हे कृतज्ञताभावाने अर्पण करते.
युक्रेनने त्यांना आत येऊ दिले आणि गनिमी कावा युद्धाच्या काही चांगल्या युक्त्या वापरल्या. या सैन्याच्या मागाहून अन्न-पाण्याची रसद (पुरवठा) घेऊन येणार्या सैन्यावर त्यांनी आक्रमण केले. त्यामुळे रशियाची अडचण झाली.’
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेकडील (FAO) उपलब्ध माहितीनुसार जगभरात प्रतिवर्षी १ अब्ज ३० कोटी टन अन्नाची नासाडी होते किंवा ते वाया जाते. हे प्रमाण जगातील एकूण अन्न उत्पादनाच्या एक तृतीयांश आहे.
‘काही संत विश्वशांतीसाठी त्यांच्या भक्तांकडून काही लक्ष किंवा काही कोटी नामजप करून घेतात. तेव्हा ते पुढील सूत्रे लक्षात घेतात का ? जप करणार्याची आध्यात्मिक पातळी चांगली असली, तरच त्याच्या जपाचा थोडाफार तरी लाभ होऊ शकतो.
प्रत्येक साधकाशी बोलतांना ‘सेवेचे आणखी चांगले प्रयत्न कसे करूया ?’, यासाठी दिशा मिळू लागली. ‘साधकांना आनंद मिळेल, असे काय करूया ?’, हाच ध्यास लागल्याने आता मनात अन्य कोणतेच विचार रहात नाहीत.
‘परात्पर गुरु डॉक्टर, केवळ आपल्यामुळेच आम्हाला ‘परिपूर्णता’ या शब्दाचा अर्थ कळत आहे आणि आपण आम्हाला परिपूर्णतेच्या मार्गावरून घेऊन जात आहात. या मार्गावर आपण आम्हा सर्व साधकांच्या समवेत आहात, हाच आमच्या मनुष्य जन्मातील खरा आनंद आहे.’