गोळीबार करणार्या सैनिकाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या
अशा घटना टाळण्यासाठी सरकार कोणती पावले उचलणार आहे ? – संपादक

अमृतसर (पंजाब) – येथील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात ६ मार्चला सकाळी भोजनकक्षामध्ये १४४ बटालियनचे सैनिक अल्पाहार करत होते. या वेळी एका सैनिकाने रागाच्या भरात अंदाधुंद गोळीबार चालू केला. या गोळीबारात ४ सैनिक ठार झाले, तर अन्य २ सैनिक घायाळ झाले. नंतर गोळीबार करणार्या या सैनिकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या सैनिकांमध्ये आपापसांत कामावरून वाद होता.
Amritsar: 5 BSF personnel killed after constable opens fire at colleagues https://t.co/RBFcjkshEl #Amritsar
— Oneindia News (@Oneindia) March 6, 2022
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त
९ संतांची धार्मिक समिती स्थापन : प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्याकडे अध्यक्षपद
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती