
पॅरिस (फ्रान्स) – फायनॅन्शिल अॅक्शन टास्क फोर्स (एफ्.ए.टी.एफ्.) या संघटनेने पाकिस्तानला पुन्हा एकदा करड्या (ग्रे) सूचीमध्ये ठेवले आहे. जून २०२२ पर्यंत पाकिस्तान या सूचीमध्ये असणार आहे. आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्यामुळे वर्ष २०१८ पासून पाकिस्तान या सूचीमध्ये आहे. पाकने जानेवारी २०२२ मध्ये ३४ पैकी ४ अटी पूर्ण केल्या नव्हत्या. त्यामुळे त्याला त्या वेळी या सूचीत ठेवण्यात आले होते. इराण आणि उत्तर कोरिया काळ्या सूचीमध्ये आहेत.
Pakistan continues to remain on FATF’s grey list
Read @ANI Story | https://t.co/lK3TxtOpgs#Pakistan #FATF pic.twitter.com/9WTrIeXT61
— ANI Digital (@ani_digital) March 4, 2022
अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Sarla Bhatt Murder : काश्मीरमध्ये सरला भट्ट हत्येप्रकरणी ३६ वर्षांनंतर आतंकवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) !
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !
US-Iran War : अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
Iran Nuclear Bomb : इराणच्या स्वसंरक्षणासाठी अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही !