
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ जानेवारी या दिवशी पुणे दौर्यावर येणार होते.
#PM_Modi | PM Narendra Modi’s Pune visit cancelled due to grim Covid-19https://t.co/xSQh4rzOaP@Policenama1 #policenama
— Policenama (@Policenama1) January 9, 2022
त्यांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोचे उद्घाटन, दिवंगत व्यंगचित्रकार आर्.के. लक्ष्मण यांच्या नावाचे कलादालन, पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन, तसेच विविध विकासकामांची उद्घाटने होणार होती; मात्र कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांचा हा दौरा रद्द केल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला दिली आहे.
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई