संभाजीनगर (महाराष्ट्र) येथील नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेल्या भेटीचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

देवाच्या कृपेने कु. मधुरा भोसले हिला संतभेटीला उपस्थित राहून शिकण्याची संधी मिळाली. या संतभेटीच्या वेळी तिला सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

सनातनचे संत पू. संजीव कुमार (वय ७१ वर्षे) आणि पू. (सौ.) माला कुमार (वय ६७ वर्षे) यांच्या संदर्भात साधिकांना आलेल्या अनुभूती अन् त्यांचे संतपद घोषित होण्यापूर्वी साधिकेला मिळालेली पूर्वसूचना !

सौ. क्षिप्रा जुवेकर यांना पू. कुमार दांपत्याच्या संतत्वाविषयी मिळालेली पूर्वसूचना !

दळणवळण बंदीच्या कालावधीत प.पू. डॉक्टरांच्या कृपेने योगक्षेम चालल्याची साधिकेला आलेली प्रचीती !

यजमानांना वेतन मिळत नसतांना आलेल्या अनुभूती

इतरांचा विचार करणारी, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेली पुणे येथील चि. सिंहयानी अमोल मुस्तारे (वय ४ वर्षे) हिची ६१ टक्के अध्यात्मिक पातळी घोषित !

चि. सिंहयानी अमोल मुस्तारे हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे एका अनौपचारिक सत्संगात ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक यांनी घोषित केले. चि. सिंहयानी हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.