आपत्काळात गुरूंचे प्रीतीमय कृपाछत्र अनुभवण्यासाठी शिष्य बना !

या आपत्काळात तरून जाण्यासाठी श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरूंना अनन्य भावाने शरण जाऊया आणि त्यांचे खरे शिष्य बनण्यासाठी साधनेच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करूया.

gurupournima

आपत्कालीन स्थितीत (कोरोनाच्या पार्श्वभूमीवर) धर्मशास्त्रानुसार गुरुपौर्णिमा साजरी करण्याची पद्धत !

गुरुपौर्णिमेचा संपूर्ण दिवस गुरूंच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करावा. यासाठी गुरूंच्या लीलांचे स्मरण करणे, गुरूंनी दिलेल्या मंत्राचा अधिकाधिक जप करणे आदि करू शकतो.’

परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, तसेच त्यांचे कार्य यांच्याविषयी सप्तर्षींनी काढलेले गौरवोद्गार !

पृथ्वीवरील पाण्याचे रूपांतर वाफेत होऊन पाऊस पडतो. त्याप्रमाणे पृथ्वीवर असलेल्या सनातनच्या तिन्ही गुरूंच्या शक्तीचे ब्रह्मांडातील वैश्विक शक्तीत रूपांतर होते आणि ती शक्ती कार्य करते.

प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य श्री. प्रभातकुमार यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिलेली ‘क्रिस्टल’ची प्रतिमा पाहून साधकांची भावजागृती होणे

ही अमूल्य भेट हातात घेऊन तिचे आलंबन केल्यावर प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपेमुळे साधकांना पुढील अनुभूती आल्या. ‘या प्रतिमेतील प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र तिन्ही बाजूंनी आपल्याकडे पहात आहे’…..

कोल्हापुरात अतीवृष्टीने पूरसदृष्य स्थिती : कोल्हापूर-गगनबावडा, रत्नागिरी महामार्गासह अनेक रस्ते बंद !

कोल्हापुरात अतीवृष्टीने पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. २२ जुलैला सकाळी १० वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे पाण्याची पातळी ३७ फूट २ इंच इतकी झाली असून २३ जुलैला ही पातळी ४३ फूट गाठण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे.

गेल्या ४ वर्षांत ईदसाठी होणार्‍या गोवंशियांच्या हत्येत घट झाल्याचा प्रशासनाचा दावा !

गोवा मांस प्रकल्पात अल्पवयीन गोवंशियांची आणि नियमांचे पालन न करता हत्या केली जात होती !

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या २ मात्रांमधील अंतर ३० दिवस करण्याची गोवा शासनाची केंद्राकडे मागणी

शाळांमध्ये काम करणार्‍या सर्वांचे लसीकरण केल्यानंतर सामाजिक अंतर पाळून कमीतकमी इयत्ता दहावी आणि बारावी यांचे वर्ग चालू करण्याचा विचार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामाची सखोल चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करा ! – अनंत पिळणकर, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस  

निकृष्ट कामामुळे घडलेल्या घटनांची प्रशासन स्वतःहून त्वरित नोंद का घेत नाही ?

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून तक्रारींवर कार्यवाही करण्यात चालढकलणा होत असल्याने २ ऑगस्टला ठिय्या आंदोलन करणार !

एका जिल्हा परिषद सदस्याला तक्रारींवर कार्यवाही होण्यासाठी आंदोलन करावे लागते, तर सामान्य व्यक्तींच्या तक्रारींची नोंद तरी घेतली जात असेल का ?

सत्ययुगाचे महत्त्व !

‘सत्ययुगात नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींची आवश्यकताच नव्हती; कारण वाईट बातम्या नसायच्या आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी होते.’