काठमांडू (नेपाळ) – नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे ६० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. २२६ घरे पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. लोकांना वाचवण्यासाठी ३ सहस्र सैनिकांना तैनात करण्यात आले आहेत. पावसामुळे नेपाळमध्ये ४४ ठिकाणी महामार्ग बंद करण्यात आले आहेत. नेपाळमधील नद्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नेपाळला लागून असलेल्या बिहारमधील गंडक आणि कोसी नद्यांनाही पूर आला आहे. नेपाळच्या नद्यांतून ५ लाख ९३ सहस्र क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे गंडक धरणातील पाणी ५ लाख क्युसेकवर पोचणार आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > आंतरराष्ट्रीय बातम्या > Nepal Floods : नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे ६० जणांचा मृत्यू
Nepal Floods : नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे ६० जणांचा मृत्यू
नूतन लेख
- Israel Removes Incorrect Indian Map : इस्रायलच्या अधिकृत संकेतस्थळावर भारताचा चुकीचा नकाशा : इस्रायलने मागितली क्षमा !
- Israel Lebanon War : लेबनॉनमधून सीरियात जाणारा मार्ग इस्रायलने केला उद्ध्वस्त
- Donald Trump Advice Israel : इस्रायलने सर्वांत आधी इराणच्या अणू प्रकल्पांवर आक्रमण करावे ! – ट्रम्प
- Indo-Israeli Plan Attack Pak NuclearPlant : भारत आणि इस्रायल उद़्ध्वस्त करणार होते पाकिस्तानचा अणू प्रकल्प !
- Sri Lankan President Dissanayake : श्रीलंकेची भूमी भारताविरुद्ध वापरू देणार नाही !
- US Yemen Attack : अमेरिकी सैन्याकडून येमेनवर आक्रमण !