इतिहासप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी नोंदवलेल्या अभिप्रायानंतर गूगलने चुकीचा संदर्भ काढून टाकला !
गूगलने महाराणा प्रताप यांच्या इतिहासाच्या केलेल्या विकृतीकरणाचे प्रकरण
दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्ताद्वारे केलेल्या आवाहनाचा परिणाम !
गूगलने महाराणा प्रताप यांच्या इतिहासाच्या केलेल्या विकृतीकरणाचे प्रकरण
दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्ताद्वारे केलेल्या आवाहनाचा परिणाम !
ईदमुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याची सामाजिक माध्यमांत चर्चा !
सामाजिक माध्यमांवरून इम्रान खान सरकारवर टीका करत ‘बकर्यांनाही बुरखा घालण्यास सांगणार का ?’, अशी लोकांकडून विचारणा !
झारखंडमध्ये दिवसाढवळ्या न्यायाधिशांची हत्या होते, हे पोलिसांना आणि झारखंड मुक्ती मोर्चाप्रणीत आघाडी सरकारला लज्जास्पद !
मुसलमानबहुल काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना विस्थापित कुणी आणि का केले ? सहस्रो हिंदूंना त्यांच्या बायका आणि मुले सोडून जाण्यास मशिदींमधून कुणी सांगितले ? त्यांच्या हत्या कुणी केल्या ? हे मेहबूबा मुफ्ती का सांगत नाहीत ?
कर्ज देऊन किंवा प्रकल्पांद्वारे चीनला पाकवर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल, असे वाटत असेल, तर ते इतके सोपे नाही, हे त्याने अशा घटनांतून लक्षात घेतले पाहिजे !
काश्मिरी हिंदूंसाठी घरे बांधली, तरी ‘त्यांचे रक्षण कोण करणार ?’ हाच मूळ प्रश्न आहे. आजही काश्मीरमध्ये हिंदू सुरक्षित नाहीत, ही वस्तूस्थिती आहे !
पोलीस पाटील समाधान कळसकर यांना अद्याप अटक नाही ?
भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांनी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी प्रविष्ट केल्या आहेत.
अतीवृष्टीमुळे झालेल्या हानीभरपाईसाठी निधी द्यावा.