|

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – हे दुर्दैव आहे की, भारतातील एकमात्र मुसलमानबहुल राज्याची फाळणी करण्यात आली आहे आणि तीही भारताच्या राज्यघटनेद्वारे नाही, तर ती एका पक्षाने केली आहे, अशी टीका पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी येथे पक्षाच्या २२ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात केली. या वेळी त्यांनी जम्मू-काश्मीरला दिला गेलेला विशेष राज्याचा दर्जा व्याजासहित परत देण्याचीही मागणी केली.
PDP president Mehbooba Mufti said India should talk to Pakistan for resolution of Kashmir issue and putting an end to the bloodshed in the region.https://t.co/EKdRRLlX99
— News18.com (@news18dotcom) July 28, 2021
मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, आमचा पक्ष राज्यातील शांततेसाठी आणि लोकांच्या अधिकारांसाठी नेहमीच लढत राहील. काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी आणि येथील रक्तपात रोखण्यासाठी पाकसमवेत चर्चा केली पाहिजे. यात काहीच चुकीचे नाही.
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena