वरळी येथील गर्दी जमवल्याच्या प्रकरणी पबवर गुन्हा नोंद
एका पबमध्ये कोरोनाशी संबंधित नियमांचे उल्लंघन करत पुष्कळ गर्दी जमवल्याप्रकरणी पबवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तसेच पबचा परवाना तात्पुरत्या स्वरूपात रहित करण्यात आला आहे.
एका पबमध्ये कोरोनाशी संबंधित नियमांचे उल्लंघन करत पुष्कळ गर्दी जमवल्याप्रकरणी पबवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तसेच पबचा परवाना तात्पुरत्या स्वरूपात रहित करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती अल्प असतांना देशात मात्र इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकारने लादलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर वाढल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने या वेळी करण्यात आला.
लसीकरणाचे नियोजन भोंगळपणे करणे, हे प्रशासनाला लज्जास्पद! ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी त्रास सोसावा लागणे, हे शासनाला लज्जास्पद आहे !
सैन्य भरतीसाठी घेण्यात येणार्या लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडून तरुणांची आर्थिक फसवणूक करणार्या दोघांना सैन्याच्या गुप्तचर विभागाच्या साहाय्याने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने कह्यात घेतले आहे.
भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई येथील ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली.
जर राज्यात पुन्हा ममता बॅनर्जी यांचे सरकार आले, तर इमाम आणि मौलवी यांचे मानधन वाढवण्यात येईल, असे आश्वासन तृणूमल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हाकिम यांनी एका मशिदीमध्ये निवडणुकीच्या प्रसाराच्या वेळी दिले.
सुरूर येथे पारधी वस्ती आहे. गत अनेक वर्षांपासून जक्कल रंगा काळे हे या वस्तीमध्ये रहातात. काळे यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५ वाजता वाई बसस्थानकावर एका प्रवासी कुटुंबावर आक्रमण केले;
‘हिंदु धर्मातील तथाकथित महाराज पैशांच्या लालसेपोटी समाजाला अध्यात्मशास्त्रविरोधी कृती करायला सांगतात आणि समाजाला रसातळाला घेऊन जातात.
हिंदु जनजागृती समिती आणि ज्योतिषाचार्य अशोक कुमार मिश्र यांच्या वतीने उत्तर भारतामध्ये ‘ऑनलाईन’ ज्योतिष संघटन बैठकीचे संयुक्त आयोजन करण्यात आले होते, त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .
मुंबई उच्च न्यायालयाने सामाजिक माध्यमांद्वारे (सोशल मिडियाद्वारे) आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणार्यांविषयी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे.