परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अनंत कोटी ब्रह्मांडनायकाचे इतर पंथात असते, तसे एकेका पुस्तकात वर्णन करता येईल का ? म्हणूनच हिंदु धर्मात सहस्रो ग्रंथ आहेत. त्यांतून पूर्ण माहिती मिळते.’ – (परात्पर गुरु)डॉ. आठवले

मनातील सहसाधकांविषयीच्या नकारात्मक विचारांवर मात करून त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी कु. महानंदा पाटील यांनी केलेले प्रयत्न !

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात दिलेल्या गृहपाठानुसार साधकांशी जुळवून घेण्यासाठी साधिकेने कसे प्रयत्न केले ?’, ते येथे दिले आहेत.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या भावसोहळ्याच्या वेळी जाणवलेली सूत्रे

जन्मोत्सवाच्या भावसोहळ्यात ‘भगवान श्रीकृष्णाचे तत्त्व परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या माध्यमातून साधकांना अधिक प्रमाणात मिळेल’, असे मला जाणवत होते.

महर्षींनी साधकांना समष्टीसाठी करायला सांगितलेले नामजप करतांना ठेवावयाच्या भावाविषयी साधिकेला सुचलेली सूत्रे

आपण आपल्या मनावर संयम ठेवू शकत नाही. आपल्यातील स्वभावदोष आणि अहं सातत्याने उफाळून येत असतात. त्यांवर मात करण्यासाठी विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांंच्या चरणी शरण जाऊन प्रार्थना करूया.

आयुर्वेदाचे सिद्ध झालेले श्रेष्ठत्व !

आजच्या घडीला आधुनिक वैद्यांकडून केल्या जाणार्‍या रुग्णांच्या विविध पडताळण्या आणि औषधांचा भडीमार यांमुळे रुग्णांचे आर्थिक शोषण होते. वैद्य रामराज सिंह यांनी माझ्यासह अनेक रुग्णांचे नाडीपरीक्षणाच्या माध्यमातून योग्य निदान केले.

५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला अयोध्या येथील चि. अरिहंत श्रीवास्तव (वय १ वर्ष) !

चि. अरिहंत याचा आज माघ कृष्ण पक्ष चतुर्थी या दिवशी पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई आणि कुटुंबीय यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

दंतवैद्यांच्या जागी परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत, असा भाव ठेवल्यामुळे देवद आश्रमातील सौ. स्मिता नाणोसकर यांचे हिरडीचे दुखणे बरे झाल्याची त्यांना आलेली अनुभूती !

दंतवैद्यांच्या ठिकाणी ‘परात्पर गुरुदेव आहेत आणि ते मला योग्य औषधोपचार सुचवून बरे करणार आहेत’, असा भाव ठेवला अन् त्यांना संपूर्णपणे शरण जाऊन प्रार्थना केली.

देवाने साधिकेला नामजपाचे महत्त्व भावप्रयोगातून सांगणे

‘कलियुगात सर्वश्रेष्ठ साधना म्हणजे नामसाधना ! नामजप करण्यासाठी पैसा-अडका किंवा शक्ती लागत नाही. अशी ही सर्वांग सुंदर उपासना आहे. नाम हे देवाकडे नेणारी पायवाट आहे, तर मोक्षाच्या द्वाराची पहिली पायरी आहे.