गोवा : राष्ट्रीय खेळांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा ! – विरोधकांचा आरोप

विरोधी पक्षांनी २० जुलैला विधानसभेत पुन्हा क्रीडामंत्री गोविंद गावडे यांना लक्ष्य केले. १९ जुलैला त्यांच्यावर कला अकादमीच्या कोसळलेल्या छतावरून घोटाळ्याचे आरोप झाले होते.

गोव्यात मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना चालूच !

राज्यात मुसळधार पावसामुळे झाडे घरे, वाहने यांवर उन्मळून पडणे, घरे कोसळणे यांसारख्या विविध घटना चालू आहेत. संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .

पणजी ‘स्मार्ट सिटी’ची आतापर्यंत ३३ टक्के कामेच पूर्ण ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

विरोधक सातत्याने ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पावरून पणजी शहराला नावे ठेवत असल्याने त्रस्त झालेले मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाची १०० टक्के कामे पूर्ण झाल्यावर पणजी शहर ‘स्मार्ट’ दिसेल. चालू वर्षअखेरपर्यंत ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाची सर्व कामे पूर्ण होणार आहेत.

मणीपूरच्या घटनेमुळे संददेत गदारोळ

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी मणीपूरच्या प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी केली होती.

(म्हणे) ‘अटक करण्यात आलेल्यांना केवळ आरोपी म्हणावे, आतंकवादी नाही !’ – गृहमंत्री जी. परमेश्‍वर, कर्नाटक

असले राष्ट्रघातकी गृहमंत्री लाभलेला कर्नाटक भविष्यात आतंकवाद्यांचा अड्डा बनला आणि तेथे राष्ट्रविघातक कारवाया वाढल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

चेन्नईमध्ये (तमिळनाडू) गुरुपौर्णिमा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

अरुम्बक्कम, चेन्नई येथील डी.जी. वैष्णव महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तूत करीत आहोत.

भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना सशर्त जामीन संमत

नवी देहली येथील राऊज एवेन्यू न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह अन् महासंघाचे साहाय्यक सचिव विनोद तोमर यांना सशर्त जामीन संमत केला.

महंमद सिद्दीकी याने अल्ला-हू-अकबरच्या घोषणा देत आई-बहिणीची केली हत्या

स्वतःच्या आई-बहिणीचा जीव घेणारे कट्टरवादी मुसलमान, हिंदूंचे काय हाल करतील, याचा विचारही न केलेला बरा !

झारखंडमध्ये माओवाद्यांनी वन कर्मचार्‍याला अमानुष मारहाण करून केले ठार !

भारतातील माओवादी नक्षलवादाचा अंत कधी होणार ?

‘पी.एफ्.आय.’चा जिहादी आतंकवादी उस्मान सुल्तान खानला बिहारच्या मदरशातून अटक !

जिहादी आतंकवादी हे मदरशात लपून बसल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. मदरशांत अनेक अवैध कृत्ये होत असल्याचेही वारंवार समोर येते. असे असूनही सरकार भारतभरातील मदरशांना टाळे का ठोकत नाही, असा प्रश्‍न राष्ट्रप्रेमींना पडला आहे !