खालापूर (रायगड) येथे इरशाळवाडी गावात दरड कोसळून १२ जणांचा मृत्यू !

मोरबे धरणाच्या परिसरात वरील बाजूस इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इरशाळवाडी या गावात रात्री ११.३० ते १२ वाजण्याच्या दरम्यान डोंगरावरून भली मोठी दरड खाली कोसळली. या दुर्घटनेत ३० ते ४० घरे नागरिकांसह गाडली गेली.

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यातील दुर्घटनेच्या चौकशीच्या विलंबावरून विरोधक आक्रमक !

‘‘कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवण्यात आली होती. उष्णतामान वाढल्याने हा प्रकार घडला. ‘विरोधीपक्ष यामध्ये अतिशय घाणेरडे आणि क्षुद्र राजकारण करत आहेत.’’ – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

कारवाईसाठी आम्ही थोडा वेळ देऊ, अन्यथा आम्हीच पावले उचलू !

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला फटकारले !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथील मंदिरातील पुजारी निघाला मुसलमान !

एकीकडे धर्मांध मुसलमान हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करून तेथे तोडफोड करतात, तर दुसरीकडे ते पुजारी, साधू बनून हिंदूंची फसवणूक करत आहेत. हा हिंदु धर्मांवरील आघात असून याविषयी हिंदूंनी सतर्क होणे आवश्यक !

मुसलमानांनी इराकमधील स्‍विडनचे दूतावास पेटवले !

गेल्या मासास स्विडनमध्ये कुराण जाळल्याच्या घटनेचा केला विरोध !

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपून ‘लँड जिहाद’ करणारा ‘वक्फ कायदा’ रद्द करा !  – हिंदु जनजागृती समितीचे आजरा आणि चंदगड येथे निवेदन

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लँड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्फ’चा काळा कायदा रद्द करण्यात यावा, अशा मागणीचे केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री यांच्या नावे असलेले निवेदन आजरा अन् चंदगड येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने देण्यात आले.

दुर्गम भागामुळे बचाव पथकाचे काम अधिक वेळ चालेल ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुर्घटनेत २५ ते २८ जण बाधित झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ७० नागरिक सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. २१ जण घायाळ असून त्यांतील १७ जणांवर स्थानिक ठिकाणी उपचार चालू आहेत, तर ६ जणांना पनवेल येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचार चालू आहे. आतापर्यंत १० लोकांचे मृतदेह प्राप्त झाले आहेत.

कर्णावती (गुजरात) येथे भीषण अपघातात ९ जण ठार, तर १५ जर घायाळ

मृतांमध्ये एक पोलीस हवालदार आणि एक गृहरक्षक दलाचा सैनिक यांचा समावेश आहे.

दीप अमावास्येच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने दीपपूजन !

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने शिवतीर्थ, मारुति चौक येथे दीप अमावास्येच्या निमित्ताने दीपपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

मणीपूरमधील संतापजनक घटनेत जमावाने २ महिलांना विवस्त्र करून काढली धिंड !

२ मासांपूर्वीच्या या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर एकाला अटक
सामूहिक बलात्कार झाल्याचाही गुन्हा नोंद !