महंमद सिद्दीकी इस्लामिक स्टेट आणि तालिबान यांचा होता समर्थक

प्रयागराज – उत्तरप्रदेशातील प्रयागराजमधील करैली येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. तेथील महंमद आरिफ सिद्दिकी नावाच्या मुसलमान तरुणाने ‘अल्लाह-हू-अकबर’च्या घोषणा देत स्वतःच्या आई आणि बहीण यांची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर त्या कट्टरतावादी तरुणाने वडिलांसह कुटुंबातील इतर सदस्यांनाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. या कट्टरतावाद्याला पकडण्यासाठी पोलीस त्याच्या घरी गेले असता, त्याने पोलिसांवरही आक्रमण केले आणि घराचा दरवाजा आतून बंद केला. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने घराला आग लावली. पोलीस आणि अग्नीशमन दलाचे कर्मचारी यांनी घरात अडकलेल्या मुलांची आणि इतर सदस्यांची सुटका केली आणि आरोपीला पकडले. आरोपीच्या धाकट्या भावाने सांगितले की, सिद्दीकी हा ‘इस्लामिक स्टेट’ आणि तालिबान यांचा समर्थक होता. तो ‘इस्लामिक स्टेट’चे व्हिडिओ पहायचा आणि त्याचे साहित्य वाचायचा.
प्रयागराज से एक खौफनाक वारदात आई सामने, एक शख्स ने अपनी ही मां और बहन की कर दी हत्या। आरोपी के भाई के मुताबिक उसने अल्लाह हू अकबर का नारा लगाते हुए मां-बहन को मार डाला। #Prayagraj #UttarPradesh https://t.co/JDhAW55TRn
— UP Tak (@UPTakOfficial) July 20, 2023
संपादकीय भूमिकास्वतःच्या आई-बहिणीचा जीव घेणारे कट्टरवादी मुसलमान, हिंदूंचे काय हाल करतील, याचा विचारही न केलेला बरा ! |
मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध
Paris Knife Attack : फ्रान्स : मुसलमानाकडून गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूद्वारे आक्रमण
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !