रांची (झारखंड) – झारखंडच्या लातेहर जिल्ह्यात माओवाद्यांनी वन विभागाच्या एका कर्मचार्याला त्याच्या घरावर आक्रमण करून अमानुष मारहाण करून ठार केले. माओवाद्यांना संशय होता की, हा कर्मचारी पोलिसांचा खबरी (गोपनीय माहिती देणारा) आहे. या वेळी माओवाद्यांनी ४ जणांनाही मारहाण केली. मृत कर्मचार्याचे नाव देव कुमार प्रजापती असे आहे.
Jharkhand: माओवादियों ने वनकर्मी को पीट-पीटकर मार डाला, घर की दीवार पर लिखी चेतावनी#Jharkhand #Maoists #ForestTrackerhttps://t.co/LaIa0CyDdC
— Amar Ujala (@AmarUjalaNews) July 20, 2023
संपादकीय भूमिकाभारतातील माओवादी नक्षलवादाचा अंत कधी होणार ? |

असे निर्णय हिंदुत्वनिष्ठ सरकारांनीही घ्यावेत !
गोव्यात अवैध खाणकाम : साळगावकर समूह आणि संबंधित आस्थापनांची अनुमाने १ सहस्र २३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
Delhi Train Death : देहलीमध्ये रेल्वेत चढण्यावरून झालेल्या वादातून प्रवाशाची हत्या
कोल्हापूर आणि पुणे येथे २ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा !
कामोत्तेजना वाढण्यासाठी वापरले जाणारे औषध निकृष्ट दर्जाचे !
उल्हासनगर येथे चिनी खाद्यपदार्थात आढळली मृत पाल !