Trekkers Die In Uttarkashi : उत्तरकाशीत थंडीमुळे ५ गिर्यारोहकांचा मृत्यू  

उत्तरकाशी येथे ४ सहस्र ४०० मीटर उंचीवर असलेल्या सहस्रताल शिखर मार्गावर गेलेल्या २२ सदस्यांच्या गटातील ५ सदस्यांचा थंडीमुळे मृत्यू झाला.

Loudspeakers Removed : हरिद्वारमधील ७५ मशिदींवरील ध्वनीक्षेपक हटवले !

आता सरकारने ध्वनिप्रदूषणाचे नियम आणि उच्च न्यायालयाचा आदेश यांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाईही करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !

उत्तराखंड : अवघ्या १३० रुपयांसाठी साजिदने त्याचा मित्र नितीनची केली हत्या !

यातून अल्पसंख्य असणार्‍यांची खुनशी वृत्तीच दिसून येते. मारेकरी साजिदला आता फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे !

Patanjali : पतंजलि आस्थापनाच्या सोनपापडीची गुणवत्ता निकृष्ट ठरल्याच्या प्रकरणी ३ जणांना ६ मासांचा कारावास

अन्न सुरक्षा निरीक्षकांनी वर्ष २०१९ मध्ये बेरीनाग, रुद्रपूर, उधमसिंहनगर आणि उत्तराखंडमधील काही दुकानांमधील पतंजलिच्या सोनपापडीचे नमुने गोळा केले होते. अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळांमध्ये या सोनपापडीची तपासणी करण्यात आली.

चारधाममध्ये ३१ मेपर्यंत ‘व्हीआयपी’ दर्शन नाही !

चारधाम यात्रेसाठी केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री येथे भाविकांची होणारी प्रचंड गर्दी, हे प्रशासनासमोरील आव्हान बनले आहे. प्रचंड गर्दी लक्षात घेऊन उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुरी यांनी अतीमहनीय व्यक्तींच्या (‘व्हीआयपी’च्या) दर्शनावरील बंदी ३१ मेपर्यंत वाढवली आहे.

प्रचंड गर्दीमुळे गंगोत्री आणि यमुनोत्री येथील व्यवस्थापन ढेपाळले !

चारधाम यात्रेला प्रारंभ होऊन काही दिवस झाले आहेत. चारधाम पैकी बद्रीनाथ आणि केदारनाथ येथील स्थिती नियंत्रणात असली, तरी गंगोत्री अन् यमुनोत्री येथे भाविकांच्या संख्येत प्रतिदिन वाढ होत आहे.

Chardham Yatra Huge Crowd : चारधाम यात्रेच्या दुसर्‍याच दिवशी यमुनोत्रीच्या चिंचोळ्या ४ कि.मी. मार्गावर प्रचंड गर्दी

समुद्रसपाटीपासून १० सहस्र ७९७ फूट उंचीवर असलेल्या यमुनोत्री मंदिरापर्यंतचा हा मार्ग ! एका बाजूला डोंगर आणि दुसर्‍या बाजूला खोल खंदक. गर्दीत लहान मुले, वृद्ध, महिला आणि शेकडो खेचर होते. एक खेचरही भरकटले असते, तर सहस्रो लोकांचे जीव अडचणीत आले असते.

चार धाम यात्रेला प्रारंभ : केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले !

उत्तराखंड राज्यातील चार धाम यात्रेला १० मे पासून प्रारंभ झाला. सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले.

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे पर्यावरण संकटात !

आगीच्या घटनांमध्ये उत्तराखंड अग्रेसर !

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये लागलेल्या आगीमुळे तब्बल १६७ हेक्टर जंगल जळून भस्मसात !

आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू !