Forest Fire Reaches Temple: अल्मोडा (उत्तराखंड) जंगलातील आग मंदिरापर्यंत : भाविकांमध्ये चेंगराचेंगरी
उत्तराखंडमधील जंगलातील आग भीतीदायक बनत चालली आहे. ५ मे या दिवशी अल्मोडा येथील जंगलातील आगीचा कहर दूनागिरी मंदिरापर्यंत पोचला. जंगलातील आगीने तेथील एका मंदिराला चारही बाजूंनी घेरले.