Engineer Rashid : काश्मीरमधील जिहादी आतंकवादी खासदार इंजिनीयर रशीद कारागृहातून बाहेर !
काश्मीरच्या बारामुल्ला मतदारसंघाचा खासदार आणि जिहादी आतंकवादी शेख अब्दुल रशीद (इंजिनीयर रशीद) ११ सप्टेंबर २०२४ या दिवशी तिहार कारागृहामधून बाहेर आले. १० सप्टेंबर या दिवशी देहली न्यायालयाने त्याला २ ऑक्टोबरपर्यंत अंतरीम जामीन संमत केला होता.